2023 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे सर्व दर्शवा
केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात आकांक्षित शहरे कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत.
नियोजन विभाग
राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत/ पायाभूत सुविधा या योजना अतंर्गत सन 2022-23 मधील मंजूर ग्रामपंचायत व विकास कामात अंशत: बदल करणेबाबत.
अल्पसंख्याक विकास विभाग
विद्युत निरीक्षणालयातील विद्युत निरीक्षक, गट-अ (राजपत्रित) या संवर्गातील अधिकाऱ्यांचे वयाच्या 50/55 व्या वर्षा पलीकडे/ अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर शासकीय सेवा पुनर्विलोकन करणेबाबत.
उद्योग उर्जा व कामगार विभाग
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत.
सामान्य प्रशासन विभाग
मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना नागरीकांकडून तसेच क्षेत्रिय कार्यालयांकडून पाठविण्यात येणारे टपाल स्विकारण्यासाठी मंत्रालय मुख्य प्रवेशव्दाराजवळ मध्यवर्ती टपाल केंद्र सुरू करण्याबाबत.
सामान्य प्रशासन विभाग
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सहकार चळवळ बळकट करणे तसेच सहकार चळवळ तळागळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य सहकार विकास समिती (SCDC) आणि जिल्हा सहकार विकास समिती (DCDC) ची स्थापना करणे.
सहकार पणन व वस्‍त्रोद्योग विभाग
महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2023 निधी वितरण....कृषि विभाग (कृषि, फलोत्पादन व कृषि विद्यापीठे)
कृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्पांच्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणुकीबाबत
नगर विकास विभाग
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दर्शनिका विभागाकडून करण्यात येत असलेल्या कार्यक्रमांवरील खर्चास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग
दिव्यांग कल्याण विभागाकडून वितरीत केल्या जाणाऱ्या अनुदानाचे आहरण व संवितरण करण्याकरीता नियंत्रक अधिकारी घोषित करणेबाबत. - शासन निर्णय
दिव्यांग कल्याण विभाग
जलसंपदा विभाग मंत्रालय येथील आस्थापनेवरील पदांच्या सुधारित आकृतीबंधानुसार निश्चित करण्यात आलेल्या पदांचे स्थायी पदांमध्ये रुपांतर करण्याबाबत. - शासन निर्णय
जलसंपदा विभाग
लेट्स चेंज हा चित्रपट राज्यातील शाळांमधून दाखविण्यास परवानगी देण्याबाबत. - शासन निर्णय
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

लेट्स चेंज हा चित्रपट राज्यातील शाळांमधून दाखविण्यास परवानगी देण्याबाबत. - शासन निर्णय

अधिक वाचा
जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत रोजंदारी कर्मचाऱ्यांना मा. न्यायालयाच्या आदेशानुसार न्या. कालेलकर करारानुसार पुर्वलक्षी प्रभावाने रूपांतरीत नियमीत अस्थायी आस्थापनेवर घेण्याबाबत. - शासन निर्णय
ग्राम विकास विभाग
शिक्षणशुल्क समितीच्या अशासकीय सदस्यांना प्रवासभत्ता / बैठकभत्त्याऐवजी मानधन मंजूर करणेबाबत. - शासन निर्णय
उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शिक्षणशुल्क समितीच्या अशासकीय सदस्यांना प्रवासभत्ता / बैठकभत्त्याऐवजी मानधन मंजूर करणेबाबत. - शासन निर्णय

अधिक वाचा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकारी/कर्मचारी यांचे वेतन अदा करण्याबाबत. - शासन निर्णय
गृह विभाग

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकारी/कर्मचारी यांचे वेतन अदा करण्याबाबत. - शासन निर्णय

अधिक वाचा
जागतिक बँक अर्थसहाय्यित राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पास सुधारित आराखड्यास मान्यता देण्याबाबत. - शासन निर्णय
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जागतिक बँक अर्थसहाय्यित राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पास सुधारित आराखड्यास मान्यता देण्याबाबत. - शासन निर्णय

अधिक वाचा
नव भारत साक्षरता कार्यक्रम (New India Literacy Programmes) (अनुसूचित जमाती उपयोजना) (TSP) (राज्य हिस्सा) (केंद्र हिस्सा) नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत - शासन निर्णय
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

नव भारत साक्षरता कार्यक्रम (New India Literacy Programmes) (अनुसूचित जमाती उपयोजना) (TSP) (राज्य हिस्सा) (केंद्र हिस्सा) नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत - शासन निर्णय

अधिक वाचा
नव भारत साक्षरता कार्यक्रम (New India Literacy Programmes) अनुसूचित जाती उपयोजना (SCSP) (राज्य हिस्सा) (केंद्र हिस्सा) नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

नव भारत साक्षरता कार्यक्रम (New India Literacy Programmes) अनुसूचित जाती उपयोजना (SCSP) (राज्य हिस्सा) (केंद्र हिस्सा) नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत

अधिक वाचा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्यात पंचायत वन उद्यानांची निर्मिती करण्याबाबत. - शासन निर्णय
महसूल व वन विभाग

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्यात पंचायत वन उद्यानांची निर्मिती करण्याबाबत. - शासन निर्णय

अधिक वाचा
मार्च, २०२३ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याबाबत - शासन निर्णय
महसूल व वन विभाग
महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2023. सन 2023-2024 चे अनुदान वितरण - शासन निर्णय
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2023. सन 2023-2024 चे अनुदान वितरण - शासन निर्णय

अधिक वाचा
वन विभागामार्फत केल्या जाणा-या विविध कामांची मजूरी संबंधित मजूरांना एक महिन्याच्या आत वितरीत करण्याबाबत. - शासन निर्णय
महसूल व वन विभाग

वन विभागामार्फत केल्या जाणा-या विविध कामांची मजूरी संबंधित मजूरांना एक महिन्याच्या आत वितरीत करण्याबाबत. - शासन निर्णय

अधिक वाचा
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करणेबाबत - शासन निर्णय
सार्वजनिक आरोग्य विभाग

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करणेबाबत - शासन निर्णय

अधिक वाचा
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीची पुनर्रचना करणेबाबत - शासन निर्णय
वित्त विभाग
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन 2022 जाहीर करणेबाबत - शासन निर्णय
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन 2022 जाहीर करणेबाबत - शासन निर्णय

अधिक वाचा
महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीची पुनर्रचना करण्याबाबत - शासन निर्णय
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीची पुनर्रचना करण्याबाबत - शासन निर्णय

अधिक वाचा
महाराष्ट्र राज्यातील रा.प.महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50% प्रवास सवलत अनुज्ञेय करणेबाबत - शासन निर्णय
गृह विभाग
ज्येष्ठ नागरिकांच्या राष्ट्रीय हेल्पलाईन - १४५६७ संबधी विविध शासकीय विभागांमार्फत जनजागृती आणि सहकार्य करण्याबाबत - शासन निर्णय
सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

ज्येष्ठ नागरिकांच्या राष्ट्रीय हेल्पलाईन - १४५६७ संबधी विविध शासकीय विभागांमार्फत जनजागृती आणि सहकार्य करण्याबाबत - शासन निर्णय

अधिक वाचा
महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा), (शिक्षण सक्षमीकरण शाखा) व सामान्य राज्य सेवा (प्रशासन शाखा) गट-ब मधील बदलीपात्र अधिकाऱ्यांची यादी व रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करणे - शासन निर्णय
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
निवृत्तिवेतन प्रकरणात दाखल होणाऱ्या न्यायालयीन प्रकरणांच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना - शासन निर्णय
वित्त विभाग

निवृत्तिवेतन प्रकरणात दाखल होणाऱ्या न्यायालयीन प्रकरणांच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना - शासन निर्णय

अधिक वाचा