शासन निर्णय GR दि. 31/03/2023

अ.क्र.

विभाग

शासन निर्णय

डाऊनलोड

1 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय सन 2022-23 करीता लेखाशिर्ष 2402 0032 (००) (०२) मृद सर्वेक्षण आणि अन्वेषण व मृदविश्लेषण रसायन प्रयोगशाळा (अनिवार्य) या लेखाशिर्षातंर्गत बाबींकरीता पुनर्वितरणाद्वारे निधी मंजूर करणेबाबत.
2 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय शेतकरी मासिक योजनेंतर्गत माहे डिसेंबर 2022 ते मार्च 2023 या कालावधीतील देयकाकरीता रु.24,88,140/- निधी वितरीत करण्याबाबत.
3 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2022-23 साठी राज्य हिस्साची रू. 43,90,78,000/- इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत..
4 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय राज्यातील प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला योजने (क्रॉपसॅप) अंतर्गत सन 2021-22 मधील प्रलंबित देयकांसाठी रु.5.25 कोटी इतका निधी वितरीत करणेबाबत..
5 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय वित्तीय मान्यता - खरीप व रब्बी हंगाम 2022-2023 करीता युरिया व डीएपी खताचा संरक्षित साठा करण्यासाठी (Buffer Stock) आलेल्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत.
6 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ,अकोला या विद्यापीठास सन 2022-23 या आर्थिक वर्षात (2415 1101) या लेखाशिर्षांतर्गत 31- सहायक अनुदान (वेतनेतर) करीता अनुदान वितरीत करणेबाबत...(राज्य हिस्सा 25 टक्के) (कार्यक्रम)
7 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता रू.123.38 कोटी निधी उपलब्ध करून देणेबाबत...
8 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय सन २०22-२3 मधील राष्ट्रीय कृषि विकास योजना - कॅफेटेरिया अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन) या योजनेच्या सर्वसाधारण प्रवर्गाकरिता चौथ्या हप्त्याचा रु. 130 कोटी निधी वितरीत करणेबाबत.
9 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली या विद्यापीठास सन 2022-23 या आर्थिक वर्षात 35-भांडवली मत्तेच्या निर्मीतीकरीता करीता अनुदान वितरीत करण्याबाबत.... (कार्यक्रम)
10 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय सन 2022-23 या आर्थिक वर्षात महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी या विद्यापीठास 35-भांडवली मत्तेच्या निर्मीतीकरीता अनुदान वितरीत करण्याबाबत.... (कार्यक्रम खर्च)
11 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय कृषि उन्नती योजनेअंतर्गत बियाणे व लागवड साहित्य योजनेंतर्गत ग्रामबिजोत्पादन योजना सन २०२२-२३ मध्ये राबविण्याकरिता निधी वितरीत करण्याबाबत (अनुसुचित जमाती प्रवर्ग)
12 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय कृषि उन्नती योजना अंतर्गत बियाणे व लागवड साहित्य योजनेंतर्गत ग्रामबिजोत्पादन योजना सन २०२२-२३ मध्ये राबविण्याकरिता निधी वितरीत करण्याबाबत (अनुसुचित जाती प्रवर्ग)
13 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय कृषि उन्नती योजना अंतर्गत बियाणे व लागवड साहित्य (एस पी एम) (पुर्वीची एसएमएसपी योजना) या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम सन 2022-23 मध्ये सर्वसाधारण प्रवर्गाकरिता राबविण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत
14 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली या विद्यापीठास सन 2022-23 या आर्थिक वर्षात (2415 1095) या लेखाशिर्षांतर्गत 31- सहायक अनुदान (वेतनेतर) करीता अनुदान वितरीत करणेबाबत...(राज्य हिस्सा 25 टक्के) (कार्यक्रम)
15 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी या विद्यापीठास सन 2022-23 या आर्थिक वर्षात (2415 1086) या लेखाशिर्षांतर्गत 31- सहायक अनुदाने (वेतनेतर) करीता अनुदान वितरीत करणेबाबत..(राज्य हिस्सा 25 टक्के) (कार्यक्रम)
16 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय सन 2022-23 मध्ये कृषि यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी रु.4986.33 लाख निधी वितरीत करण्याबाबत.
17 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय सन 2022-23 मध्ये कृषि यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी रु.500 लाख निधी वितरीत करण्याबाबत.
18 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय सन 2022-23 या आर्थिक वर्षात डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठास 35-भांडवली मत्तेच्या निर्मीतीकरीता अनुदान करीता अनुदान वितरीत करण्याबाबत.... (कार्यक्रम)
19 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,परभणी अंतर्गत संशोधन विषयक प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता व निधी वितरीत करण्याबाबत.
20 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत संशोधन विषयक प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता व निधी वितरीत करणेबाबत...
21 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत संशोधन विषयक प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता व निधी वितरीत करणेबाबत.
22 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत संशोधन विषयक प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता व निधी वितरीत करणेबाबत
23 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग मिलेट महोत्सवदिनांक 22 फेब्रुवारी, 2023 ते 24 फेब्रुवारी, 2023 साठी रुपये 24,78,891 इतका निधी पणन महासंघास वितरित करण्याबाबत.
24 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग रेशीम उद्योगाचा प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रमांतर्गत सन 2022-23 करिता निधी वितरीत करण्याबाबत. शुध्दीपत्रक..
25 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग सन 2017-18 ते सन 2020-21 मध्ये गाळप हंगाम घेतलेल्या साखर कारखान्यांस ऊस पुरविण्याऱ्या शेतकऱ्यांच्या एफआरपीची रक्कम अदा करण्यासाठी दीर्घ मुदतीचे कर्जावर व्याज अनुदान देण्याबाबत......
26 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये इतर प्रशासनिक सेवा- (00)(01) राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण (20700882) (अनिवार्य) या मुख्य लेखाशिर्षांतर्गत 11 देशांतर्गत प्रवास खर्च या उपलेखाशिर्षाखाली तरतूदीचे 28 व्यावसायीक सेवा या उपलेखाशिर्षाखाली पुनर्वितरण.
27 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग सन 2022-23 मधील अर्थसंकल्पीत तरतूदीचे वितरण करणेबाबत. राज्यातील अल्पमुदत सहकारी पतसंरचनेअंर्तगत (STCCS) प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्थांचे सक्षमीकरणासाठी सहाय्य (24252515)
28 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग सन 2022-23 मधील अर्थसंकल्पित तरतूदीचे वितरण करणेबाबत- डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना (सर्वसाधारण) (24251009)-33 अर्थसहाय्य.
29 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग सन 2022-23 मधील सुधारीत अंदाजानुसार उपलब्ध तरतूदीचे वितरण करणेबाबत- सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अर्थसहाय्य महाराष्ट्र सहकार विकास महामंडळास भागभांडवली अंशदान (44250712) 32-अंशदाने.
30 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग युवाशक्ती शेतीमाल प्रक्रिया सहकारी संस्था मर्या, निमशिरगाव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर या संस्थेस राष्ट्रीय सहकारी विकास योजनेअंतर्गत रा.स.वि.नि. कर्ज, रा.स.वि.नि. भागभांडवल व शासकीय भागभांडवल (कोल्हे कमिटी) मंजूर करण्याबाबत.
31 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग किसान ग्रो प्रोसेसिंग को.ऑप.सोसा.लि. निमशिरगांव, ता.शिरोळ, जि. कोल्हापूर या संस्थेस राष्ट्रीय सहकारी विकास योजनेअंतर्गत रा.स.वि.नि. कर्ज, रा.स.वि.नि. भागभांडवल व शासकीय भागभांडवल (कोल्हे कमिटी) मंजूर करण्याबाबत.
32 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग जयहिंद शेतीमाल प्रक्रिया सह. संस्था मर्या, निमशिरगाव ता.शिरोळ, जि.कोल्हापूरया संस्थेस राष्ट्रीय सहकारी विकास योजनेअंतर्गत रा.स.वि.नि. कर्ज, रा.स.वि.नि. भागभांडवल व शासकीय भागभांडवल (कोल्हे कमिटी) मंजूर करण्याबाबत.
33 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र (ISDSI) योजनेंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता भारतीय बनावटीची स्वयंचलीत रिलींग मशिनरी 400 एन्डस उभारणीकरिता फरकाच्या रक्कमेचा निधी वितरीत व खर्च करण्यास मान्यता देण्याबाबत.
34 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग शासकीय भागभांडवल मंजूर करण्याबाबत- राजमाता जिजाऊ शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्या.अंमळनेर जिल्हा जळगाव.
35 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मर्या., मुंबई यांना सन 2022-23 या आर्थिक वर्षा करीता अनुदान स्वरुपात अर्थसहाय्य मंजूर करणेबाबत.
36 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत उभारावयाच्या सहकारी सूतगिरण्यांना शासकीय भागभांडवल मंजूर करण्याबाबत- श्रीमंतराव मगरे कापूस उत्पादक मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी मर्या., सागरवाडी, ता. बदनापूर, जि. जालना.
37 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळालेल्या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत. श्री. स्वामी समर्थ शेतकरी व विणकरी सहकारी सूतगिरणी मर्या., वळसंग, जि.सोलापूर.
38 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत-श्री. महेश को-ऑप स्पिनिंग मिल्स लि.,इचलकरंजी, जि. कोल्हापूर.
39 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत - बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणी मर्या., पिंपळगांव (कान्हा), जि.यवतमाळ.
40 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत उभारावयाच्या सहकारी सूतगिरण्यांना शासकीय भागभांडवल मंजूर करण्याबाबत- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी मर्या., नागपूर.
41 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत उभारावयाच्या सहकारी सूतगिरण्यांना शासकीय भागभांडवल मंजूर करण्याबाबत- रामदास आठवले मागासवर्गीय कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणी मर्या., दिग्रस तालुका दिग्रस जि.यवतमाळ.
42 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत- हुतात्मा स्वामी वारके सहकारी सूतगिरणीमर्या.,मुदाळ, जि. कोल्हापूर.
43 कौशल्य विकास व उदयोजकता डाँ. गणेश पांडुरंग चिमणकर, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली (गट-ब) यांना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातून कार्यमुक्त करणेबाबत...
44 वित्त राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँकेकडून आरआयडीएफ -28 अंतर्गत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या 17 गोदाम बांधकामांना रु.39.70 कोटी कर्ज मंजूरीबाबत.
45 अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मौजे जालना, ता. जालना येथे निरीक्षक, वैध मापन शास्त्र, जालना -१ व जालना -२ विभाग व कार्यकारी मानक प्रयोगशाळा या कार्यालयांच्या बांधकामाकरीता निधी वितरीत करण्याबाबत.
46 अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण पुरवठा संवर्गातील जिल्हा पुरवठा अधिकारी/ अन्नधान्य वितरण अधिकारी, गट - अ अधिकाऱ्यांची दि.01.01.2022 व दि.01.01.20२3 ची स्थिती दर्शविणारी तात्पुरती जेष्ठतायादी प्रसिध्द करणेबाबत.......
47 सामान्य प्रशासन नटसम्राट बालगंधर्व यांचे मौजे,नागठाणे, ता.पलुस, जि.सांगली येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकास निधी वितरित करण्याबाबत...
48 सामान्य प्रशासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना वाढीव निवृत्तीवेतन मंजूर करण्याबाबत वित्तीय वर्ष 2022-2023 मधील नोव्हेंबर, २०२२ ते मार्च, 2023 या ५ महिन्यांच्या वाढीव अनुदानाचे वाटप.
49 सामान्य प्रशासन कक्ष अधिकारी पदावर पदोन्नतीसाठीच्या विभागीय परीक्षेसाठी ज्या पेपरला पुस्तके, शासन निर्णय व अधिसुचनांची प्रत सोबत बाळगण्यास अनुमती आहे त्याबाबतची यादी जाहीर करणेबाबत.
50 सामान्य प्रशासन शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या (Trust) ठेव रक्कमेत रु.35.00 कोटी वरुन रु.15.00 कोटी एवढी वाढ करुन एकूण ठेव रक्कम रु.50.00 कोटी करण्याबाबत.
51 सामान्य प्रशासन एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम वित्तीय वर्ष २०2२ - 2३ करिता वनामती, नागपूर या प्रशिक्षण संस्थेस एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-८ करीता 31 - सहायक अनुदाने ( वेतनेतर ) या बाबीखाली पुनर्विनियोजनाद्वारे अनुदान वितरीत करण्याबाबत.
52 सामान्य प्रशासन लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे दौलतनगर, ता.पाटण, जि.सातारा येथील स्मारकाच्या टप्पा-२ च्या बांधकामाकरिता निधी वितरित करण्याबाबत...
53 उच्च व तंत्र शिक्षण उच्च शिक्षण संचालनालयाच्या आस्थापनेवरील अधिक्षक/ कनिष्ठ प्रशासन अधिकारी, गट-ब विभागीय सेवाप्रवेशोत्तर परीक्षा, 2022 चा निकाल जाहीर करणेबाबत.
54 उच्च व तंत्र शिक्षण विभाग प्रमुख, उपयोजित यंत्रशास्त्र, शासकीय तंत्रनिकेतन, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा गट-अ पदावर नामनिर्देशनाने नियुक्तीबाबत.
55 उच्च व तंत्र शिक्षण शासकीय तंत्रनिकेतनातील विभाग प्रमुख यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.
56 उच्च व तंत्र शिक्षण शासकीय तंत्रनिकेतनातील विभाग प्रमुख यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.
57 विधी व न्याय श्री सिध्दिविनायक गणपती मंदिर न्यास व साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर, धारावी यांच्या संयुक्त विद्यमाने धारावी येथे श्री सिध्दिविनायक डायलेसिस सेंटर सुरु करण्याबाबत.
58 अल्पसंख्याक विकास महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास मराठी भाषा फौंन्डेशन योजना व स्पर्धा परिक्षा योजनेअंतर्गत सन 2022-23 या वर्षातील उपलब्ध निधी वितरीत करणेबाबत.
59 अल्पसंख्याक विकास शासन शुद्धीपत्रक- राज्यातील अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रविकास कार्यक्रम या योजनेंतर्गत सन 2022-23मधील मंजूर जिल्ह्याच्या नावात अंशतः बदल करणेबाबत.
60 अल्पसंख्याक विकास नागपूर येथील उर्दू घराच्या अंतर्गत कामासाठीच्या वर्ष 2022-23 मध्ये अनुदान वितरित करण्याबाबत.
61 अल्पसंख्याक विकास हज हाऊस, औरंगाबाद या इमारतीच्या बांधकामासाठी निधी वितरित करणेबाबत. आर्थिक वर्ष सन 2022-2023
62 अल्पसंख्याक विकास धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित / विना अनुदानित / कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था,नगरपालिका / नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेंतर्गत अनुदान वितरण (सन 2022-23)
63 अल्पसंख्याक विकास सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य हज समितीस निधी वितरित करणेबाबत
64 अल्पसंख्याक विकास डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेतंर्गत सन 2022-23 साठी अनुदान वितरीत करणे.
65 नियोजन नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसुचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देणेबाबत.
66 सार्वजनिक आरोग्य शालेय मुलांमधील दृष्टीदोष निवारणासाठी त्यांना मोफत चष्मे पुरविण्यासाठी 2235C457 या लेखाशिर्षातून रु.150.00 लक्ष वितरीत करण्याबाबत
67 सार्वजनिक आरोग्य सन 2022-23 या वित्तीय वर्षामध्ये विविध लेखाशिर्षांतर्गत 21-पुरवठा व सामग्री या बाबींखाली जिल्हा/विभागीय संदर्भ सेवा/ स्त्री/सामान्य/उपजिल्हा /ग्रामीण/कुटीर/ट्रामा व इतर रुग्णालयासाठी औषधी, कंझ्युमेबल्स,प्रयोगशाळा साहित्य,छोटी हत्यारे,सर्जिकल,रुग्णालयीन कापड-चोपड या बाबींची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.
68 सार्वजनिक आरोग्य सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये लिथोट्रीप्सी मशीनच्या खरेदीसाठी लेखाशिर्ष 4210 1101 खाली 52-यंत्रसामुग्री व साधनसामु्ग्री या उदृीष्टांतर्गत ऑगस्ट 2022 च्या पुरवणी मागणीदृवारे मंजुर केलेला निधी वितरीत करुन खर्च करण्यास मान्यता देण्याबाबत.
69 सार्वजनिक आरोग्य विभागीय सहाय्यक संचालक, कुटुंब कल्याण, माता- बाल संगोपन, पुणे यांच्या कार्यालयातील वाहन चालकाच्या एका अस्थायी पदास दि. 01/03/2023 ते दि. 31/08/2023 या कालावधी पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.
70 सार्वजनिक आरोग्य केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरिता सर्वसाधारण योजनेंतर्गत सन 2022-23 च्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जानेवारी, 2023 ते मार्च, 2023 या कालावधीतील मोबदला रु.1744.00 लक्ष इतकी रक्कम वितरित करण्याबाबत.
71 सार्वजनिक आरोग्य सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये खरेदी करण्यात आलेल्या रुग्णालयीन कापड-चोपड (Patients dress Cloth (Sky blue) ३६ ) या बाबींच्या खरेदीची देयके भागविण्यासाठी लेखाशिर्ष 2210 E 482 अंतर्गत २१ - पुरवठा व सामुग्री या उद्दिष्टाखाली रु. 47,25,000/- (अक्षरी रुपये सत्तेचाळीस लाख पंचवीस हजार फक्त) इतक्या रकमेची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.
72 सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या अंमलबजावणी करीता निर्माण केलेल्या 37 अस्थायी पदांना दि. 01/03/2023 ते दि. 31/08/2023 या कालावधी करीता मुदतवाढ देणेबाबत
73 सार्वजनिक आरोग्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य संस्थांकरिता औषधी व तद्अनुषंगिक साहित्य खरेदीसाठी विभागाकडील सन 2022-23 या वित्तीय वर्षातील उपलब्ध निधी संक्षिप्त देयकावर आहरीत करून हाफकिन महामंडळाकडे वर्ग करण्याबाबत.
74 सार्वजनिक आरोग्य प्रतिक्षमतेचा विस्तारित लस टोचणी/सार्वत्रिक कार्यक्रमांतर्गत कार्यरत असलेल्या 442 अस्थायी पदांना दि. 01/03/2023 ते दि. 31/08/2023 या कालावधी करीता मुदतवाढ देणेबाबत
75 सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत मंजुर 9405 अस्थायी पदांना दि.01/03/2023 ते दि.31/08/2023 या कालावधी पर्यत मुदतवाढ देणेबाबत
76 सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत मंजूर 190 अस्थायी पदांना दिनांक 01/03/2023 ते 31/08/2023 या कालावधी करीता मुदतवाढ देणेबाबत
77 सार्वजनिक आरोग्य प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत मंजूर असलेल्या 227 अस्थायी पदांना दि.01/03/2023 ते दि.31/08/2023 या कालावधी करिता मुदतवाढ देणेबाबत
78 सार्वजनिक बांधकाम बदली/पदस्थापना- श्री. अनिल ध. रहांगडाले, उप अभियंता (स्थापत्य).
79 सार्वजनिक बांधकाम स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या संवर्गाची दि.01.01.1989 ते दि.31.12.2018या कालावधीच्या दि. 11.12.2020 रोजी प्रसिध्द केलेल्या अंतिम ज्येष्ठता सूचीमधील सुधारणा.
80 महसूल व वन सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरीता सामुहिक पातळीवर ठोस वनरोपण कार्यक्रम (4406 0492) लेखाशीर्षांतर्गत वितरीत करण्यात आलेल्या निधीबाबत.
81 महसूल व वन अकरावी कृषि गणना 2021-22च्या अनुषंगाने क्षेत्रिय महसूल अधिकारी यांची भूमिका, कामाची कार्यपध्दती, मानधन इ. बाबत मार्गदर्शक सुचना.
82 महसूल व वन ई-फेरफार व ई-चावडी प्रकल्प संपुर्ण राज्यात राबविणेकामी तलाठी व मंडळ अधिकारी यांना डेटा कार्ड वापरासाठी प्रती डेटा कार्ड दरमहा रक्कम रूपये 750/- या प्रमाणे एप्रिल,2022 ते मार्च,2023 या कालावधीतील अदा शुल्काची प्रतिपुर्ति करणेकामी निधी वितरीत करणेबाबत.
83 महसूल व वन राज्य योजना सन 2022-23 अंतर्गत ग्रामपरिसर व आदिवासी विकास कार्यक्रम (2406 1521) अंतर्गत संरक्षित वनांचे लगत क्षेत्रातील गावातील सर्वसाधारण जातीच्या लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने कुकींग गॅस वाटपाच्या (बांधील व नविन लाभार्थ्यासह) चालू बाब प्रस्तावाकरीता अनुदान वितरीत करण्याबाबत.
84 महसूल व वन केंद्र शासन पुरस्कृत वनवणवा प्रतिबंध व व्यवस्थापन योजनांतर्गत आदिवासी घटकाकरिता (TSP) सन 2022-2023 मधील पहिला हप्ता मंजूर करणेबाबत
85 महसूल व वन मौजे आरे, गोरेगाव व मरोळ - मरोशी येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत येणाऱ्या क्षेत्राच्या सभोवती संरक्षण भिंत बांधण्याबाबतच्या 11 अंदाजपत्रकांस प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत..
86 महसूल व वन सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता संनियंत्रण व मुल्यमापन आणि सामाजिक वनीकरण (2406 8622) लेखाशीर्षांतर्गत अनुदान वितरित करण्याबाबत.
87 महसूल व वन सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरीता वनीकरणाद्वारे सागरी किनारपट्टीचे संरक्षण (२४०६-८६०४) लेखाशीर्षांतर्गत अनुदान वितरण करण्याबाबत.
88 महसूल व वन वार्षिक योजना सन 2022-23 लेखाशीर्ष (2406 8589), प्रचार, प्रसिध्दी व प्रशिक्षण, करीता पुनर्विनियोजनाने वळती करण्यात आलेला निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत.
89 महसूल व वन सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरीता इको टास्क फोर्स बटालियन स्थापन करणे (कार्यक्रम) (2406 A211) लेखाशीर्षांतर्गत अनुदान वितरण करण्याबाबत.
90 महसूल व वन डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय रोपवाटीकांचे आधुनिकीकरण व बळकटीकरण (2406 8613) या राज्यस्तरीय योजनेंतर्गत अनुदान वितरण करण्याबाबत.
91 ग्राम विकास सन 2022-23 मध्ये राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शन तसेच विभागस्तरीय व जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शने आयोजित करण्यासाठी निधीचे वितरण करणेबाबत.
92 ग्राम विकास राज्यात प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण व इतर ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बाह्य यंत्रणेकडून 1600 ग्रामीण गृहनिर्माण अभियंते उपलब्ध करुन घ्यावयाच्या व्यवस्थेस मुदतवाढ देणेबाबत.
93 ग्राम विकास महाराष्ट्र विकास सेवा गट-अ मधील गट विकास अधिकारी एस-20 संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक1.1.2021ते 31.12.2022पर्यंतची अंतिम ज्येष्ठता सूची.
94 शालेय शिक्षण व क्रीडा सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी विभागीय/ जिल्हा क्रीडा संकुलांना अनुदान वितरीत करणेबाबत- लेखाशिर्ष (2204-1827)
95 शालेय शिक्षण व क्रीडा शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळविण्याऱ्या शाळा /कनिष्ठ महाविद्यालयांना प्रोत्साहानात्मक अनुदान देण्यासाठी निधी वितरण.
96 शालेय शिक्षण व क्रीडा एरो मॉडेलींग तसेच मायक्रोलाईट, ग्लायडींग प्रशिक्षण देणेकरीता राष्ट्रीय छात्र सेना, हवाई पथक, मुंबई, नागपूर व पुणे कार्यालयास निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत.
97 शालेय शिक्षण व क्रीडा सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी तालुका क्रीडा संकुलांना अनुदान वितरीत करणेबाबत- लेखाशिर्ष (2204-1792)
98 शालेय शिक्षण व क्रीडा स्व.नि.वाघाये पाटील सैनिक उच्च माध्यमिक विद्यालय, लाखनी, जि. भंडारा या शाळेमध्ये सन २०१०-११ या वित्त विभागाच्या निर्बंध कालावधीत पदभरती करण्यात आलेल्या ५ शिक्षकेतर पदांना कार्योत्तर मान्यता देणेबाबत
99 शालेय शिक्षण व क्रीडा क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य या योजनेंतर्गत संस्थांना क्रीडा सुविधा निर्मिती /क्रीडा साहित्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.
100 शालेय शिक्षण व क्रीडा प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत अनुसूचित जाती उपयोजनांतर्गत (SCSP) निधी पुनर्विनियोजनाव्दारे वितरीत करण्याबाबत.
101 शालेय शिक्षण व क्रीडा खेलो इंडिया राष्ट्रीय युवा स्पर्धेसाठी निधी वितरीत करणेबाबत- (लेखाशिर्ष 2204 5635)
102 शालेय शिक्षण व क्रीडा शालेय शिक्षण व क्रीडा विभागात ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत Science City च्या प्रकल्पासाठी E Y च्या सल्लागारांचे सेवाशुल्क अदा करण्याबाबत.
103 शालेय शिक्षण व क्रीडा ई-गव्हर्नन्स अंतर्गत पवित्र प्रणालीसाठी व शालार्थ प्रणालीसाठी Net Magic व्दारे cloud service शुल्कास मान्यता देण्याबाबत.
104 शालेय शिक्षण व क्रीडा निधी वितरण -राज्यातील क्रीडापीठ / निवासी क्रीडा प्रबोधिनी यांना सन 2022-23 साठी दैनंदिन देखभाल दुरुस्तीसाठी निधी वितरीत करणेबाबत- लेखाशिर्ष (2204-2064)
105 शालेय शिक्षण व क्रीडा सन 2022-23 या वर्षाकरीता क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य वितरीत करणेबाबत.
106 शालेय शिक्षण व क्रीडा छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजनासाठी निधी वितरित करण्याबाबत.
107 शालेय शिक्षण व क्रीडा स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तर कुस्ती स्पर्धा आयोजनासाठी निधी वितरित करण्याबाबत.
108 शालेय शिक्षण व क्रीडा कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तर खो-खोस्पर्धा आयोजनासाठी निधी वितरित करण्याबाबत.
109 शालेय शिक्षण व क्रीडा छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तर व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजनासाठी निधी वितरित करण्याबाबत.
110 शालेय शिक्षण व क्रीडा शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी निधी वितरण
111 शालेय शिक्षण व क्रीडा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कारवितरण समारंभ आयोजनासाठी वितरित केलेला निधी संक्षिप्त देयकावर आहरित करण्यास परवानगी देण्याबाबत.
112 शालेय शिक्षण व क्रीडा जागतिक बँक अर्थसहाय्यित (Strengthening Teaching-Learning and Results for States (STARS) या प्रकल्पासाठी सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाकरिता केंद्र हिस्सा रु. २२४६.०९ लक्ष व राज्य हिस्सा रु.१४९७.३९ लक्ष असा एकूण रू. ३७४३.४८ लक्ष इतका निधी वितरीत करणेबाबत.
113 शालेय शिक्षण व क्रीडा केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा कार्यक्रमासाठी दुसरा हप्त्याचा अनुसूचित जमाती (TSP) उप योजनेचा निधी वितरीत करणेबाबत (केंद्र व राज्य हिस्सा).
114 शालेय शिक्षण व क्रीडा सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी समग्र शिक्षा अभियान (प्राथमिक, माध्यमिक व शिक्षक शिक्षण) कार्यक्रमासाठी दुसरा हप्त्याचा निधी (अनुसूचित जाती उपयोजना हिस्सा) वितरीत करणेबाबत. (केंद्र व राज्य हिस्सा)
115 शालेय शिक्षण व क्रीडा केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा (प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण व शिक्षक शिक्षण ) कार्यक्रमासाठी दुसरा हप्त्याचा (सर्वसाधारण हिस्सा) निधी वितरीत करणेबाबत (केंद्र व राज्य हिस्सा).
116 शालेय शिक्षण व क्रीडा राज्यातील शासकीय अनिवासी क्रीडा प्रबोधिनी / क्रीडा अकादमींना सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी दैनंदिन देखभाल दुरुस्तीकरिता निधी वितरीत करणेबाबत- लेखाशिर्ष (2204-5395)
117 शालेय शिक्षण व क्रीडा सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी तालुका क्रीडा संकुलांना पुनर्विनियोजनाद्वारे अनुदान वितरीत करणेबाबत- लेखाशिर्ष (2204-1792)
118 शालेय शिक्षण व क्रीडा महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण
119 शालेय शिक्षण व क्रीडा महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण
120 शालेय शिक्षण व क्रीडा महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण
121 शालेय शिक्षण व क्रीडा महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण
122 शालेय शिक्षण व क्रीडा महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण
123 शालेय शिक्षण व क्रीडा महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण
124 शालेय शिक्षण व क्रीडा शालेय शिक्षण व क्रीडा विभागात ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत E and Y च्या सल्लागारांचे सेवा शुल्क अदा करण्याबाबत.
125 सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील मान्यवर व्यक्तींची स्मारक बांधणे तसेच ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाच्या स्थळांचा विकास करणे या योजनेअंतर्गत दिक्षाभूमी, नागपूर येथे विविध विकास कामे करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत...
126 सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य कोविड -19 संबंधित कर्तव्य बजावत असताना कोविड-19 विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत. श्रीमती लता गौतम वाघमारे, कनिष्ठ लिपिक
127 सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य कोविड -19 संबंधित कर्तव्य बजावत असताना कोविड-19 विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत. कै.मारोती गणपतराव गवळे, सहाय्यक शिक्षक
128 सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द भूमिहिन शेतमजूरांना जमीनीचे वाटप करण्याकरिता सन 2022-23 या वर्षात अर्थसंकल्पित करण्यात आलेला निधी खर्च करण्यासाठी मान्यता देणेबाबत.
129 पर्यटन व सांस्कृतिक कार्य कोल्हापूर चित्रनगरी महामंडळास भागभांडवली अनुदान निधी वितरीत करण्याबाबत.
130 नगर विकास केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य 2022-23 या योजनेच्या भाग-6 (नागरी सुधारणा) अंतर्गत निधी वितरीत करणेबाबत.
131 नगर विकास नागरी जमीन कमाल धारणा क्षेत्रिय कार्यालयातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत दि.01.03.2023 ते दि.31.08.2023.
132 मृद व जलसंधारण मागणी क्रमांक झेड एच-5, लेखाशिर्ष 4702 ए 028. खाजगी वाटाघाटीद्वारे थेट सरळ खरेदी पद्वतीने जमीन खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करणेबाबत. (भूसंपादन निधी)
133 मृद व जलसंधारण लेखाशिर्ष - 8674 खालील प्रतिभूती ठेवी, पाझर तलाव किनखेडा, मौजे किनखेडा ता. मंठा जि. जालना (भुसंपादन निधी)
134 मृद व जलसंधारण पुर्व विदर्भातील माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्ती कामांना निधी वितरित करणेबाबत. (सन 2022-23) (विदर्भ विभाग)
135 जलसंपदा आधार सामग्री पृथ्थ:करण मंडळ नाशिक या कार्यालयातील १७- संगणक खर्च या उपशीर्षाखालील रु. 3,४०,७००/- इतक्या रकमेची प्रलंबित देयके सन २०२2-23 मध्ये अदा करण्यासाठी वित्तीय मान्यता प्रदान करणेबाबत...
136 जलसंपदा अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक या कार्यालयातील १७- संगणक खर्च या उपशीर्षाखालील रु.46,38,250/- इतक्या रकमेची प्रलंबित देयके सन २०२2-23 मध्ये अदा करण्यासाठी प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान करणेबाबत...
137 पाणीपुरवठा व स्वच्छता जल जीवन मिशन अंतर्गत आदिवासी घटक राज्य हिश्श्याचा निधी राज्य पाणी व स्वच्छता मिशनला वितरित करणेबाबत (लेखाशीर्ष 2215 ए061 -राज्य हिस्सा)
138 पाणीपुरवठा व स्वच्छता टंचाई कालावधीत ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ प्रत्यक्षात पूर्ण झालेल्या उपाययोजनांवरील खर्च भागविण्यासाठी अनुदान वितरीत करण्याबाबत.(लेखाशिर्ष 2215 A195)
139 पाणीपुरवठा व स्वच्छता जल जीवन मिशन अंतर्गत केंद्र हिश्श्याच्या निधीबाबत
140 पाणीपुरवठा व स्वच्छता जल जीवन मिशन अंतर्गत केंद्र हिश्श्याच्या निधीबाबत
141 पाणीपुरवठा व स्वच्छता जल जीवन मिशन अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठीचा राज्य हिश्श्याचा निधी वितरित करणेबाबत (लेखाशीर्ष 2215 ए097 -राज्य हिस्सा)
142 पाणीपुरवठा व स्वच्छता टंचाई कालावधीत ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ प्रत्यक्षात पूर्ण झालेल्या उपाययोजनांवरील खर्च भागविण्यासाठी अनुदान वितरीत करण्याबाबत.(लेखाशिर्ष 2215 A195)
143 पाणीपुरवठा व स्वच्छता जल जीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण आणि सहाय्यिकृत बाबी घटकाखालील राज्य हिश्श्याचा निधी राज्य पाणी व स्वच्छता मिशनला वितरित करणेबाबत (लेखाशीर्ष 2215 9971 -राज्य हिस्सा)
144 पाणीपुरवठा व स्वच्छता मौ. सरडपार व इतर ३ गांवे (ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेस पुर्नसुधारित अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत...
145 गृह राज्यातील पोलीस निंयत्रण कक्षांचे आधुनिकीकरण (डायल-112) प्रकल्पासाठी निधी वितरीत करणेबाबत.
146 गृह केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजना अंतर्गत सन 2022-2023 अन्वये मंजूर झालेला रु.38.50 कोटी इतका निधी वितरीत करण्याबाबत.
147 गृह नियमित निवडसूची, 2021-22 (भाग-२): पोलीस उप अधीक्षक/ सहा. पोलीस आयुक्त (नि:शस्त्र) या संवर्गातील पदावर पदोन्नतीने पदस्थापना करणेबाबत.
148 गृह महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास माहे फेब्रुवारी, 2023 चे सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी रु.165.00 कोटी निधी वितरित करण्याबाबत
149 गृह ऑगस्ट-2022 देय माहे सप्टेंबर-2022 ते फेब्रुवारी-2023 देय मार्च-2023 या कालावधीतील प्रवासी कर रु.280,71,32,010/- चे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास शासनाचे भांडवली अंशदान म्हणून पुस्तकी समायोजन करण्याबाबत
150 गृह आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत आदिवासी क्षेत्रात एस.टी. डेपोचे विकास, बांधकाम, दुरुस्ती या योजनेंतर्गत सन 2022-2023 या आर्थिक वर्षाकरीता निधी वितरण..(लेखाशिर्ष 3055 0043)
151 गृह भूसंपादन अधिनियम, 1894 च्या कलम 18 खालील वाढीव मोबदला फरकाची रक्कम अदा करणेबाबत.सीमा तपासणी नाका, कागल, जि.कोल्हापूर
152 गृह सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी स्वयंसेवी संस्था/ व्यक्ती यांना धर्मादाय देणगीचे वाटप करणेबाबत.
153 महिला व बाल विकास भिक्षेकरी गृह (अनिवार्य) 22352878 या लेखाशिर्षाखाली सन 2022-23 या अर्थसंकल्पीय वर्षातील निधी वितरीत करण्याबाबत.
154 महिला व बाल विकास सन 2022-23 करीता मिशन वात्सल्य या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत स्पॉन्सरशिपकरीता निधी वितरीत करणेबाबत.
155 महिला व बाल विकास सन 2022-23 करीता मिशन वात्सल्य या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत निधी वितरीत करणेबाबत.
156 इतर मागास बहुजन कल्याण सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरीता भागभांडवली अंशदानाची तरतुद वितरीत करण्याबाबत.महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (मर्यादित)
157 इतर मागास बहुजन कल्याण सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरीता मागणी क्र. झेडजी-3,31, सहायक अनुदाने (वेतनेतर)(2225एफ 263)मंजूर करण्याबाबत..वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळास निधी वितरीत करणेबाबत....

सौजन्य : महाराष्ट्र शासन पोर्टल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.