अ.क्र. |
शासन निर्णय |
विभाग |
डाऊनलोड |
---|---|---|---|
1 ) | मनरेगा आणि मत्स्य व्यवसाय विकास विभागाच्या योजनेचे अभिसरण करुन सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबविणे आणि सर्वांगिण ग्रामसमृध्दी साध्य करणेबाबत. | कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय | |
2 ) | सन २०२1-२2 मधील खरीप हंगामामध्ये राज्य ते तालुका स्तरावरील पीकस्पर्धां विजेते शेतक-यांना बक्षीसांची रक्कम अदा करण्यासाठी रु.123.08870 लाख निधी वितरीत करण्याबाबत. | कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय | |
3 ) | सन 2022-23 मध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.150 कोटी निधी वितरित करणेबाबत. | कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय | |
4 ) | सन 2022-23 मध्ये कृषि यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत रु. 12074.12 लाख निधीच्या कार्यक्रमास मान्यता देण्याबाबत. | कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय | |
5 ) | राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियानाच्या (NMAET) कृषि विस्तार उप अभियानातंर्गत, राज्याच्या कृषि विस्तार कार्यक्रमांमध्ये सुधारणांकरिता सहाय्य (आत्मा) योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठीचा सन २०२2-23 करिता तिस-या हप्त्याचा निधी केंद्र हिस्सा रु. 112.10 लक्ष व राज्य हिस्सा रु. 74.74 लक्ष असा एकूण रु. 186.84 लक्ष इतका निधी चालू वर्षी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत.. | कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय | |
6 ) | राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियानाच्या (NMAET) कृषि विस्तार उप अभियानातंर्गत,राज्याच्या कृषि विस्तार कार्यक्रमांमध्ये सुधारणांकरिता सहाय्य (आत्मा) योजना सन 2022-23 मध्ये राबविण्यासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठीचा तिस-या हप्त्याचा निधी केंद्र हिस्सा रु. 89.30 लक्ष व राज्य हिस्सा रु. 59.53 लक्ष असा एकूण रु. 148.83 लक्ष इतका निधी चालू वर्षी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत.. | कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय | |
7 ) | शासकीय थकहमीपोटी शासनाने बँकेस देय असलेली रक्कमनिश्चित करण्यासाठी गठीत देवरा समिती अहवालानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. उस्मानाबाद नांदेड व मुंबई या बँकांना देय रक्कम अदा करण्याबाबत..... | सहकार, पणन व वस्त्रोद्योग | |
8 ) | महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्या. नवी मुंबई यांना शासकीय भाग भांडवल देण्याबाबत. | सहकार, पणन व वस्त्रोद्योग | |
9 ) | जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांच्या (जिल्हा भुविकास बँका) कर्मचाऱ्यांची थकीत देणी अदा करणेबाबत. | सहकार, पणन व वस्त्रोद्योग | |
10 ) | मागणी क्र.व्ही-2 (अनिवार्य) प्रधान लेखाशिर्ष -2851-ग्रामोद्योग व लघुउद्योग,2425-सहकार सन 2022-23 मधील तरतूदींचे पुनर्विनियोजन. | सहकार, पणन व वस्त्रोद्योग | |
11 ) | मागणी क्र.व्ही-2 (कार्यक्रमांतर्गत /अनिवार्य) प्रधान लेखाशिर्ष 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण , 2425-सहकार,2435 इतर कृषिविषयक कार्यक्रम ,2851-ग्रामोद्योग व लघुउद्योग, 3451 सचिवालयीन आर्थिक सेवा सन 2022-23 मधील तरतूदींचे पुनर्विनियोजन | सहकार, पणन व वस्त्रोद्योग | |
12 ) | महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण या योजनेंतर्गत निधी वितरीत करण्याबाबत. (सन 2022-23 लेखाशिर्ष मागणी क्रमांक झेडए-२ (२२३० ए ३३४) | कौशल्य विकास व उदयोजकता | |
13 ) | पद्मविभुषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी निर्देशित केलेल्या जाणता राजाया कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रायोजकत्व स्वीकारण्याबाबत. | पर्यावरण | |
14 ) | राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँकेकडून आरआयडीएफ -28 अंतर्गत जलसंपदा विभागाच्या 2 जलसिंचन प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेले रु.664.0758 कोटी कर्ज स्विकृतीबाबत. | वित्त | |
15 ) | मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, नाथनगर (उ.) पैठण, जिल्हा-छत्रपति संभाजीनगर या संस्थेंतील विद्यमान लेकव्हयू इमारतीशेजारी प्रशिक्षणार्थी यांच्याकरिता निवासस्थान इमारत व दोन प्रशिक्षण केंद्रे (डायनिंग हॉल व स्वयंपाकघरासहीत) व अतिरिक्त 10 निवासी कक्ष, 1 संमेलन कक्ष, ग्रंथालय व संगणक कक्ष या G1 बांधकामास निधी वितरित करणेबाबत. (सन 2022-23) कार्यक्रमांतर्गत 53 मोठी बांधकामे ( 4070 0231 ). | सामान्य प्रशासन | |
16 ) | एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता आर्थिक वर्ष सन 2022-23 साठी यशदा, पुणे या संस्थेस अनुदान वितरित करण्याबाबत. | सामान्य प्रशासन | |
17 ) | अभ्यागतांसाठी निश्चित वेळ राखून ठेवण्याबाबत. | सामान्य प्रशासन | |
18 ) | महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याणकेंद्र इमारतीच्या बांधकामासाठी निधी वितरीत करणे | सामान्य प्रशासन | |
19 ) | यशदा पुणे या संस्थेमधील विस्तारीत राजभवन आवाराच्या जागेवर सेंटर फॉर गुड गव्हर्नन्सच्या निवासी इमारती व शैक्षणिक इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यतेसाठी सेंटर फॉर गुड गव्हर्नन्सच्या निवासी इमारती व शैक्षणिक इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देऊन निधी वितरित करणेबाबत. (सन 2022-23) कार्यक्रमांतर्गत-31 सहायक अनुदान वेतनेतर | सामान्य प्रशासन | |
20 ) | गट - अ मधील संवर्गांसाठी निवडश्रेणी वेतनस्तर मंजूर करण्याबाबतची कार्यपध्दती आणि पात्रतेच्या अटी ..... | सामान्य प्रशासन | |
21 ) | भाप्रसे अधिका-यांच्या सेवेचे पुनर्विलोकन करण्यासाठी पुनर्विलोकन समिती पुर्नगठीत करण्याबाबत. | सामान्य प्रशासन | |
22 ) | लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांच्या कार्यालयातील अस्थायी पदांना मुदतवाढ. | सामान्य प्रशासन | |
23 ) | बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत.... | सामान्य प्रशासन | |
24 ) | गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील परिक्षाभवन व प्रशासकीय इमारत बांधकामांकरीता निधी वितरीत करण्याबाबत. | उच्च व तंत्र शिक्षण | |
25 ) | याचिका क्रमांक 8256/2013 मध्ये मा.उच्च न्यायालयाने दिनांक 13.10.2014 रोजी दिलेल्या अदेशांचे अनुपालन करण्याबाबत. | उच्च व तंत्र शिक्षण | |
26 ) | आर्थिक वर्ष 2022-23 -पुनर्विनियोजन - मागणी क्र.डब्ल्यू-3- मुख्य लेखाशिर्ष- 2203, तंत्रशिक्षण | उच्च व तंत्र शिक्षण | |
27 ) | सन 2022-23 मध्ये डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेकरीता निधी वितरीत करणेबाबत... | उच्च व तंत्र शिक्षण | |
28 ) | महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई, औरंगाबाद व नागपूर यांना सन 2022-23 मधील ठोक रक्कम पुनर्विनियोजनाने उपलब्ध झालेल्या निधीतून वितरीत करण्याबाबत... | उच्च व तंत्र शिक्षण | |
29 ) | महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई विद्यापीठाला, एमटीएनएल, पवई येथील दुसरा, तिसरा, चौथा व सहाव्या माळ्याचे तसेच विद्यार्थी निवासाकरीता वसतिगृह खोल्यांचे (295) भाडे रक्कम सन 2022-23 या आर्थिक वर्षात पुनर्विनियोजनाने उपलब्ध झालेल्या निधीतून वितरीत करण्याबाबत... | उच्च व तंत्र शिक्षण | |
30 ) | आर्थिक वर्ष सन 2022-23 या वर्षाकरीता पुनर्विनियोजन मागणी क्र.डब्ल्यु 2, प्रधान लेखाशीर्ष 2202, उच्च शिक्षण. | उच्च व तंत्र शिक्षण | |
31 ) | उद्योग अधिकारी (तांत्रिक) गट-ब या संवर्गाची दि.1.01.2023 ची तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्याबाबत. | उद्योग, उर्जा व कामगार | |
32 ) | मुंबई उच्च न्यायालयाच्या, औरंगाबाद खंडपीठातील बी व सी विंग, नेक्स इमारतीतील न्यायालयाकरिता नवीन हार्डवेअर खरेदी करण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. | विधी व न्याय | |
33 ) | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदूरबार या संस्थेकरीता स्वीय प्रपंजी लेखा (पी.एल.ए.) उघडण्यास मान्यता देण्याबाबत. | वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये | |
34 ) | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नंदूरबार या संस्थेकरीता स्वीय प्रपंजी लेखा (पी.एल.ए.) उघडण्यास मान्यता देण्याबाबत. | वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये | |
35 ) | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, परभणी या संस्थेकरिता जमीनीचे रेडिरेकनर मुल्य रु.234.91 लक्ष इतकी रक्कम उद्योग विभाग/ मराठवाडा विकास महामंडळ यांना पुस्तकी समायोजनाने अदा करण्याबाबत.... | वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये | |
36 ) | पुनर्विनियोजन मागणी क्रमांक झेड ई-01 प्रधान लेखाशिर्ष 2053 1258, सचिवालय, सर्वसाधारण सेवा (अनिवार्य) | अल्पसंख्याक विकास | |
37 ) | संशोधन अधिकारी/सांख्यिकी अधिकारी, गट-ब (राजपत्रित) या पदावर तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलेली पदोन्नती नियमित करण्याबाबत. | नियोजन | |
38 ) | केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील आदिवासी उपयोजनेकरीता (TSP) सन 2021-22 व सन 2022-23 करीता Infrastructure Maintenance साठी व सन 2014-15 ते सन 2022-23 करीता Kind Grant साठी प्रलंबित तसेच चालू आर्थिक वर्षातील 40 टक्के राज्य हिश्श्यापोटी 2210E455 या लेखाशिर्षाखाली रु.13909.77 लक्ष अनुदान सन 2022-23 च्या सुधारीत अंदाज तरतुदीतून वितरीत करण्याबाबत | सार्वजनिक आरोग्य | |
39 ) | राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण व 08 ठिकाणी कार्यरत जिल्हा मानसिक आरोग्य आढावा मंडाळाच्या विविध बाबींवरील खर्च भागविण्यासाठी नवीन लेखाशीर्ष उघउणेबाबत | सार्वजनिक आरोग्य | |
40 ) | प्रादेशिक मनोरुग्णालय, पुणे, नागपूर, रत्नागिरी येथील कंत्राटी सुरक्षा सेवेस कार्योत्तर मुदतवाढ देणेबाबत | सार्वजनिक आरोग्य | |
41 ) | राष्ट्रीय कर्करोग, मधुमेह, हृदयरोग व पक्षाघात प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कँन्सर ण्ड रिसर्च सेंटर, नागपूर व विवेकानंद मेडीकल फाउंडेशन न्ड रिसर्च सेंटर, लातूर येथील टर्शरी केअर कॅन्सर सेंटरसाठी आदिवासी घटक कार्यक्रमांतर्ग (TCS) राज्य हिस्सा वितरीत करण्याबाबत | सार्वजनिक आरोग्य | |
42 ) | जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथील विविध इमारतींची दुरुस्ती व बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत. | सार्वजनिक आरोग्य | |
43 ) | राकायो-2023/प्र.क्र.76/राकावि-2 - राज्य कामगार विमा योजने अंतर्गत आयुक्त कार्यालय, राज्य कामगार विमा योजना, मुंबई यांचे आस्थापनेवरील मंजूर 29 अस्थायी पदे दि.01.03.2023 ते दि.31.08.2023 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत. | सार्वजनिक आरोग्य | |
44 ) | प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे येथील प्रलंबित देयके अदा करण्यास मंजूरी देण्याबाबत | सार्वजनिक आरोग्य | |
45 ) | नौरोसजी वाडिया मॅटर्निटी हॉस्पिटल, परळ, मुंबई यांना रुपये 2,29,43,647/- इतके सहायक अनुदान मंजूर करण्याबाबत. | सार्वजनिक आरोग्य | |
46 ) | केंद्र पुरस्कृत योजनांसाठी सिंगल नोडल एजन्सी (SNA) खात्यावरील राज्य हिश्श्याच्या अखर्चित रकमेवरील व्याज व इतर जमा रकमा यासाठी लेखाशीर्षांच्या मान्यतेबाबत... | महसूल व वन | |
47 ) | जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते भागविण्याकरीता सन 2022-23 करीता अनुदान वितरीत करण्याबाबत. | ग्राम विकास | |
48 ) | यशवंत पंचायत राज अभियान 2020-21 व 2022- 2023राज्यातील अत्युत्कृष्ट जिल्हा परिषदा,पंचायत समित्यांना पुरस्कार योजनेसाठी निधी वितरण. | ग्राम विकास | |
49 ) | मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत, ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता देणेबाबत. | ग्राम विकास | |
50 ) | जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील जिल्हा परिषदेच्या ताब्यातील भुखंड बांधा-वापरा- हस्तांतरीत करा या तत्वावर विकासित करण्यानुषंगाने कामाची सखोल चौकशी करण्यासाठी समितीचे गठन करण्याबाबत... | ग्राम विकास | |
51 ) | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर, जि.नागपूर येथे दिनांक २२/०३/२०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या एरो मॉडेलिंग शो करिता निधी उपलब्ध करून देण्याबाबत | शालेय शिक्षण व क्रीडा | |
52 ) | राष्ट्रीय छात्र सेना, नागपूर, पुणे, मुंबई, अहमदनगर व औरंगाबाद येथील कार्यालयांच्या शिबीरांकरीता निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत. | शालेय शिक्षण व क्रीडा | |
53 ) | महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण. | शालेय शिक्षण व क्रीडा | |
54 ) | मा. उच्च न्यायालय, मुंबई, नागपूर खंडपीठ यांनी रिट याचिका क्र. ३६९६ / २०१८ मधील अवमान याचिका क्र. २६४ / २०२२ व इतर याचिकांप्रकरणी दि. 14.02.2023, दि.15.03.2023 व दि. 27.03.2023 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने विशेष शिक्षकांच्या थकीत वेतनासाठी निधी वितरीत करण्याबाबत... | शालेय शिक्षण व क्रीडा | |
55 ) | सन 20२2-२3 या आर्थिक वर्षात सातारा सैनिक शाळेला सहाय्यक अनुदान रु. 2,00,00,000/- (रू. दोन कोटी फक्त) इतका निधी वितरीत करणेबाबत | शालेय शिक्षण व क्रीडा | |
56 ) | लोकमान्य टिळक स्मारक मंडळ, चंद्रपूर संचालित लोकमान्य टिळक स्मारक ज्ञान मंदिर, चंद्रपूर या माध्यमिक शाळेचे मौजे वडगांव, जि. चंद्रपूर येथे स्थलांतर करणेबाबत. | शालेय शिक्षण व क्रीडा | |
57 ) | सुधारक वुमन्स वेलफेअर सोसायटी, हिंगणघाट संचालित आगरकर विद्या भवन, गांधीवार्ड हिंगणघाट, जि. वर्धा या माध्यमिक शाळेचे जि. वर्धा येथे स्थलांतर करणेबाबत. | शालेय शिक्षण व क्रीडा | |
58 ) | श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षातील माहे ऑक्टोबर, 2022 ते मार्च, 2023 करीता अनुदानाचे वितरण. | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य | |
59 ) | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साठीच्या एक छत्र योजनेंतर्गत विविध विभाग /कार्यालय यांना निधी वितरीत करणेबाबत. | पर्यटन व सांस्कृतिक कार्य | |
60 ) | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साठीच्या एक छत्र योजनेंतर्गत विविध विभाग /कार्यालय यांना निधी वितरीत करणेबाबत | पर्यटन व सांस्कृतिक कार्य | |
61 ) | आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या कार्यालयातील व त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयातील एकूण 342 अस्थायी पदांना दिनांक 01.03.2023 ते दि.31.08.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. | आदिवासी विकास | |
62 ) | आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2022-23 करीता बांधकाम सर्वसाधारण एकत्रित निवास व्यवस्था लेखाशीर्ष (4059 0233) या अंतर्गत निधी वितरण आदेश.. | आदिवासी विकास | |
63 ) | आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2022-23 करीता शासकीय वसतीगृह बांधकाम (ओटिएसपी) लेखाशीर्ष (4225 1092 ) या अंतर्गत निधी वितरण आदेश.. | आदिवासी विकास | |
64 ) | आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2022-23 करीता शासकीय आश्रमशाळांचे बांधकाम (टिएसपी)लेखाशीर्ष (4225 1109) या अंतर्गत निधी वितरण आदेश.. | आदिवासी विकास | |
65 ) | आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2022-23 करीता शासकीय आश्रमशाळा इमारती बांधणे (ओटिएसपी) लेखाशीर्ष (4225 1118) अंतर्गत निधी वितरण | आदिवासी विकास | |
66 ) | आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2022-23 करीता वसतीगृहाचे बांधकाम (टिएसपी) लेखाशीर्ष (4225 1083 ) या अंतर्गत निधी वितरण आदेश.. | आदिवासी विकास | |
67 ) | आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) योजनेसाठी निधी वितरण (लेखाशीर्ष 2851 6654) | आदिवासी विकास | |
68 ) | सन 2022-23 या आर्थिक वर्षात आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत रस्ते दुरुस्ती/ सुधारणा (राज्य स्तर) योजनेंतर्गत निधी वितरण(लेखाशीर्ष 3054 2722) | आदिवासी विकास | |
69 ) | केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य 2022-23 या योजनेच्या भाग-1 अंतर्गत उर्वरित दुसऱ्या हप्त्याचा निधी वितरीत करणेबाबत. | नगर विकास | |
70 ) | केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य 2022-23 या योजनेच्या भाग-6 (नागरी सुधारणा) अंतर्गत निधी वितरीत करणेबाबत. | नगर विकास | |
71 ) | 1 टक्के मुद्रांक शुल्क अधिभारामुळे जमा होणाऱ्या रकमा संबंधित महानगरपालिकांना वितरीत करण्याबाबत. सन 2015-16 ते सन 2021-22 मधील थकबाकी.. रु. 395,50,00,000/- | नगर विकास | |
72 ) | 1 टक्के मुद्रांक शुल्क अधिभारामुळे जमा होणाऱ्या रकमा संबंधित महानगरपालिकांना वितरीत करण्याबाबत. सन 2022-23.. | नगर विकास | |
73 ) | मुंबई महानगरपालिका अधिनियम-1888 व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम-1949 मधील तरतूदीनुसार एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभारापोटी जमा रक्कमेमधून मुंबई, नागपूर व पुणे मेट्रो रेल्वे या महत्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्पाच्या अंमलबजावणी संस्थांना निधी वितरीत करण्याबाबत. | नगर विकास | |
74 ) | नाशिक परिमंडळ कार्यालयाचा अधिक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नाशिक यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या कार्यभारास स्थगिती देण्याबाबत. | जलसंपदा | |
75 ) | मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मंजूर नळ पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणी करिता लेखाशिर्ष क्र. 2215-9942 अंतर्गत जिल्हा परिषद, धाराशिव व नागपूर यांना अनुदान वितरीत करणेबाबत | पाणीपुरवठा व स्वच्छता | |
76 ) | मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बंद असलेल्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना पुनरुज्जीवित करणेकरिता लेखाशिर्ष क्र. 2215-9951 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बेलापूर, नवी मुंबई यांच्यामार्फत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या लातूर या क्षेत्रिय कार्यालयास निधी वितरीत करणेबाबत | पाणीपुरवठा व स्वच्छता | |
77 ) | केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणीसाठी विशेष सहाय्य योजनेंतर्गत जल जीवन मिशनकरीता निधी वितरणाबाबत (लेखाशीर्ष 4215 0152) | पाणीपुरवठा व स्वच्छता | |
78 ) | महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकारी/ कर्मचारी यांच्या सन 2017-18 या कालावधीतील वेतन व भत्त्ते खर्चाची प्रतिपूर्ती करण्यासाठी प्राधिकरणाला लेखाशिर्ष 2215A041 अंतर्गत निधी वितरीत करण्याबाबत | पाणीपुरवठा व स्वच्छता | |
79 ) | महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीपोटी तसेच निवृत्तीवेतनासाठी प्राधिकरणास निधी उपलब्ध करुन देण्याबाबत- सहायक अनुदान (2215A052 ) 31, सहायक अनुदाने (वेतनेतर) | पाणीपुरवठा व स्वच्छता | |
80 ) | सावरी (ता. व जि. गोंदिया) नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारित अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत... | पाणीपुरवठा व स्वच्छता | |
81 ) | जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे धनज, (ता. नायगाव, जि. नांदेड) येथील पाणी पुरवठा योजनेस सुधारीत प्रशासकीय मान्यता देणेबाबत. | पाणीपुरवठा व स्वच्छता | |
82 ) | जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे रामपूरथडी, (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील पाणी पुरवठा योजनेस सुधारीत प्रशासकीय मान्यता देणेबाबत. | पाणीपुरवठा व स्वच्छता | |
83 ) | राष्ट्रीय ग्रामीण पेयजल (जल जीवन मिशन) कार्यक्रमांतर्गत मौजे तडवळे, ता.शिराळा, जि.सांगली येथील पाणी पुरवठा योजनेस सुधारीत प्रशासकीय मान्यता देणेबाबत. | पाणीपुरवठा व स्वच्छता | |
84 ) | राष्ट्रीय ग्रामीण पेयजल (जल जीवन मिशन) कार्यक्रमांतर्गत मौजे गाताडवाडी (लोणारवाडी), ता.वाळवा, जि.सांगली येथील पाणी पुरवठा योजनेस सुधारीत प्रशासकीय मान्यता देणेबाबत. | पाणीपुरवठा व स्वच्छता | |
85 ) | राज्यातील पोलीस नियंत्रण कक्षांचे आधुनिकीकरण प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. अर्नेस्ट अँड यंग या सल्लागार कंपनीस केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत. | गृह | |
86 ) | राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.17 (भाराब-4),चंद्रपूर येथील समादेशक यांना वित्तीय बाबीकरीता विभाग प्रमुख व त्यांच्या आस्थापनेवरील सहायक समादेशक/पोलीस उप अधीक्षक यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्याबाबत. | गृह | |
87 ) | पोलीस अधीक्षक, जालना यांच्या आस्थापनेवरील पोलीस ठाणे, गोंदी येथील पुर्वीच्या सहायक पोलीस निरिक्षक या पदांऐवजी पोलिस निरिक्षक हे पद, तर पोलीस ठाणे, सेवली येथील पुर्वीचे पोलीस निरिक्षक या पदांऐवजी सहायक पोलीस निरिक्षक हे पद आप-आपसात स्थानांतरणाने उपलब्ध करून देणे. | गृह | |
88 ) | पोलीस विभागाच्या विविध आस्थापनांवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत... | गृह | |
89 ) | पोलीस विभागाच्या विविध आस्थापनांवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत... | गृह | |
90 ) | मोटार वाहन विभागातील परिवहन आयुक्त कार्यालय व विविध प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत. | गृह | |
91 ) | अतिरिक्त सरकारी वकील, सोलापूर यांचे मानधनाची रक्कम अदा करणेबाबत. | गृह | |
92 ) | परिवहन आयुक्त कार्यालयातील वाहनांच्या विमा हप्त्याच्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत. | गृह | |
93 ) | सुरक्षा विषयक अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत. दि.०१/०3/२०२3 ते दि. 31/08/२०२3 पर्यंत | गृह | |
94 ) | बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 अंतर्गत बालकांसाठी संस्था चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे अनुदान वितरीत करणेबाबत | महिला व बाल विकास | |
95 ) | महिला व बाल विकास विभागांतर्गत मागणी क्र.एक्स-1, 2235, सामाजिक सुरक्षा व कल्याण या प्रधान शिर्षांतर्गत अनिवार्य बाबींवरील तरतुदी वितरीत करणेबाबत. | महिला व बाल विकास | |
96 ) | महाज्योती संस्थेकरीता सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरीता 31-सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) अंतर्गत निधी वितरीत करण्याबाबत. | इतर मागास बहुजन कल्याण | |
97 ) | अमृत संस्थेव्दारे राबविण्यात येणा-या योजनांच्या अमंलबजावणीसाठी तसेच, अमृत संस्थेच्या कार्यालयीन खरेदीसाठी खरेदी समिती गठीत करण्यास मान्यता देण्याबाबत. | इतर मागास बहुजन कल्याण | |
98 ) | दिव्यांग कल्याण विभाग तसेच क्षेत्रिय कार्यालयांच्या संगणकीकरणासाठी प्रकल्प अंमलबजावणी समिती गठीत करण्याबाबत. | दिव्यांग कल्याण |
सौजन्य : महाराष्ट्र शासन पोर्टल