शासन निर्णय GR दि. 03-04-2023

अ.क्र.

विभाग

शासन निर्णय

डाऊनलोड

1 गृह विभाग महिला सन्मान योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील रा.प.महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50 प्रवास सवलत अनुज्ञेय करणेबाबत.
2 सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग ज्येष्ठ नागरिकांच्या राष्ट्रीय हेल्पलाईन - १४५६७ संबधी विविध शासकीय विभागांमार्फत जनजागृती आणि सहकार्य करण्याबाबत.
3 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा), (शिक्षण सक्षमीकरण शाखा) व सामान्य राज्य सेवा (प्रशासन शाखा) गट-ब मधील बदलीपात्र अधिकाऱ्यांची यादी व रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करणे.
4 ग्राम विकास विभाग मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 संशोधन व विकास अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत
5 ग्राम विकास विभाग मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 आशियाई विकास बँक (ADB) अर्थसहाय्य अंतर्गत पुणे जिल्ह्यातील 16 रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत...
6 ग्राम विकास विभाग मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) (DPC) अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील 04 रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत...
7 ग्राम विकास विभाग दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेसाठी नोडल अधिकारी (Nodal Officer) हे पद तात्पुरत्या स्वरुपात निर्माण करणेबाबत.
8 ग्राम विकास विभाग महाराष्ट्र विकास सेवा गट-अ ,गट विकास अधिकारी संवर्गातील अधिकारी यांची विनंती बदली.
9 महसूल व वन विभाग चंद्रपूर जिल्हयातील चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या प्रशासकीय इमारत (शैक्षणीक इमारतीमध्ये बदल करुन बांधकाम करणे) बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.
10 महसूल व वन विभाग गौण खनिज- कोकण विभाग बाणकोट ते शिंपाळे गट क्र. १ या व कुडगांव ते पेवे गट क्र. २ या वाळू/रेती गटातून उत्खनन करता न आलेल्या वाळूची प्रमाणशीर रक्कम परत करणेबाबत. मे. आर्या इन्फ्रासपोर्ट सर्विसेस प्रा. लि.
11 सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, कोकण यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.
12 सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.
13 सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नांदेड यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.
14 सार्वजनिक बांधकाम विभाग संचालक, उपवने व उद्याने, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.
15 सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या / पदस्थापना.
16 वित्त विभाग निवृत्तिवेतन प्रकरणात दाखल होणाऱ्या न्यायालयीन प्रकरणांच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना.
17 अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत
18 अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांच्या अखत्यारीतील सहायक शिधावाटप अधिकारी (गट-क) संवर्गातून शिधावाटप अधिकारी (गट-ब) या संवर्गात पदोन्नती व पदस्थापनेबाबत..
19 अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग विभागीय/जिल्हा/तालुका स्तरावरील पुरवठा आस्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत
20 विधी व न्याय विभाग औसा, जिल्हा लातूर येथील दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर औसा यांना कार्यालय प्रमुख व आहरण व संवितरण अधिकारी घोषित करणेबाबत.
21 विधी व न्याय विभाग शासनाचे विधिविषयक कामकाज चालविण्याबाबत (सुधारणा) नियम, २०२३- ब मंडळ समुपदेशी
22 विधी व न्याय विभाग दिवाणी न्यायाधीश(वरिष्ठ स्तर), माणगांव, जिल्हा रायगड-अलिबाग यांना कार्यालय प्रमुख आणि आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करणेबाबत
23 सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा रुग्णालय, ठाणे येथील आवार व इमारतीमधील साहित्य, साधनसामुग्री व फर्निचर इ. प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे येथील आवारामधील महिला व बाल रुग्णालय, ठाणे येथे स्थलांतरीत करावयाच्या कामाचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत
24 सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावांतील मराठी भाषिक गावांतील नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्याबाबत.
25 सार्वजनिक आरोग्य विभाग 30 खाटाचे ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव जि. जळगाव येथील निवासस्थान इमारत बांधकामाचे अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

सौजन्य : महाराष्ट्र शासन पोर्टल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.