शासन निर्णय GR दि. 10/04/2023

अ.क्र.

विभाग

शासन निर्णय

डाऊनलोड

1 पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा परिषदांमधील ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील सुधारित आकृतीबंधातील स्थायी पदे निश्चित करण्याबाबत.
2 पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र जीवनप्राधिकरणातील सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीवेतनापोटी प्राधिकरणाला अनुदान देण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात मंजूर करण्यात आलेल्या 2215 A052 या नवीन लेखाशीर्षास सन 2022-23 या वर्षासाठी मुदतवाढ देणेबाबत.
3 पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग जागतिक बँक अर्थसहाय्यित राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पास सुधारित आराखड्यास मान्यता देण्याबाबत.
4 नगर विकास विभाग नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील अधिनस्त क्षेत्रिय कार्यालयातील विविध संवर्गातील मंजूर पदांचा आढावा - सुधारित आकृतीबंध निश्चित करणेबाबत.
5 नगर विकास विभाग सिडको महामंडळामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्था व अनुषंगिक कामकाजासाठी सिडको महामंडळाच्या आस्थापनेवर सहकार विभागातील अधिकारी /कर्मचारी यांची पदे निर्माण करण्याबाबत.
6 नगर विकास विभाग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावीत क्षेत्र (नैना) प्रकल्पासाठी सिडको महामंडळाच्या आस्थापनेवर महसूल अधिकारी व भूमि अभिलेख अधिकारी /कर्मचारी यांची नियमित पदे निर्माण करण्याबाबत.
7 आदिवासी विकास विभाग कार्यकारी अभियंता, सा.बां. (आदिवासी) विभाग, चंद्रपूर कार्यालयांतर्गत उपविभीगय अभियंता, सां.बां. (आदिवासी) उपविभाग, आलापल्ली, जि.गडचिरोली येथे सेवानिवृत्त उप अभियंता यांची कंत्राटी तत्वावर नेमणूक करण्याबाबत.
8 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत नव भारत साक्षरता कार्यक्रम (New India Literacy Programmes) (अनुसूचित जमाती उपयोजना) (TSP) (राज्य हिस्सा) (केंद्र हिस्सा)
9 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत नव भारत साक्षरता कार्यक्रम (New India Literacy Programmes) अनुसूचित जाती उपयोजना (SCSP) (राज्य हिस्सा) (केंद्र हिस्सा)
10 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (प्रशासन शाखा) संवर्गातील शिक्षणाधिकारी व तत्सम या पदांची दिनांक 01.01.2023, रोजीची अतिरिक्त तात्पुरती ज्येष्ठतासूची
11 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (शिक्षण सक्षमीकरण शाखा) संवर्गातील वरिष्ठ अधिव्याख्याता या पदांची दिनांक 01.01.2013 ते दिनांक 01.01.2022 पर्यंतची वर्षनिहाय अंतीम ज्येष्ठतासूची शुध्दीपत्रक
12 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2023. सन 2023-2024 चे अनुदान वितरण
13 महसूल व वन विभाग वन विभागामार्फत केल्या जाणा-या विविध कामांची मजूरी संबंधित मजूरांना एक महिन्याच्या आत वितरीत करण्याबाबत.
14 महसूल व वन विभाग मार्च, २०२३ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याबाबत
15 महसूल व वन विभाग स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्यात पंचायतन वन उद्यानांची निर्मिती करण्याबाबत.
16 महसूल व वन विभाग स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्यात अमृत वन उद्यानांची निर्मीती करण्याबाबत.
17 महसूल व वन विभाग स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने राज्यात बेल वन उद्यानांची निर्मिती करण्याबाबत.
18 वित्त विभाग राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीची पुनर्रचना करणेबाबत.
19 सार्वजनिक आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करणेबाबत.

सौजन्य : महाराष्ट्र शासन पोर्टल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.