शासन निर्णय GR दि. 06-04-2023

अ.क्र.

विभाग

शासन निर्णय

डाऊनलोड

1 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग सन २०१८-२०१९ मधील कांदा अनुदान आयसीआयसीआय बँकेकडे शिल्लक असलेल्या व त्यावर प्राप्त झालेल्या व्याजाच्या रकमेमधून वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत.
2 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टर लि.या प्रकल्पास सामुहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत विशाल प्रकल्पाचा दर्जा देण्याच्या अनुषंगाने समिती स्थापन करणेबाबत.
3 सामान्य प्रशासन महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण व अपिलीय न्यायाधिकरणावरील पदे प्रतिनियुक्तीने भरणेबाबत..मंत्रालयीन सह/उप सचिव व अवर सचिव यांच्याकडून इच्छुक्ता मागविण्याबाबत.
4 सामान्य प्रशासन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत महाराष्ट्र संवर्गातील अभासे अधिकारी यांना स्तर-1 मध्ये जमा असलेल्या अंशदानाची रक्कम गुंतवणूकीचा विकल्प निवडण्याची मुभा देणेबाबत.
5 सामान्य प्रशासन मा.मुख्यमंत्री महोदय यांचे वर्षा व मा.उपमुख्यमंत्री महोदय यांचे सागर या शासकीय निवासस्थानी मान्यवर अतिथींसाठी खानपान सेवा पुरवठादाराची नियुक्ती करण्याबाबत
6 सार्वजनिक आरोग्य बाहययंत्रणेद्वारे (आऊटसोर्सिग) घेण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांच्या सेवा घेण्यासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.
7 महसूल व वन कोतवालांच्या मानधनात वाढ करण्याबाबत.
8 ग्राम विकास 15 व्या केंद्रिय वित्त आयोगांतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाना सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या बंधित निधीच्या (टाईड ग्रँट) दुसऱ्या हप्त्याचे वितरण.
9 पर्यटन व सांस्कृतिक कार्य महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन 2022 जाहीर करणेबाबत.
10 पर्यटन व सांस्कृतिक कार्य महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीची पुनर्रचना करण्याबाबत
11 जलसंपदा अधीक्षक अभियंता, रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, कुवारबांव-रत्नागिरी यांच्या अधिपत्याखाली असलेल्या कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग, चिपळूण व त्यांच्या अधिनस्त 6 उप विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दिनांक 01.03.2023 ते दि. 31.08.2023 पर्यंत मुदतवाढ मंजूर करणेबाबत.
12 जलसंपदा कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे आणि महामंडळाचे अंतर्गत लघुपाटबंधारे कक्ष, ठाणे या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील एकूण 55 पदांना दिनांक 1.03.2023 ते दिनांक 31.08.2023 पर्यंत मुदतवाढ मंजुर करणेबाबत.
13 जलसंपदा अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे यांच्या अधिपत्याखालील रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड अंतर्गत लघु पाटबंधारे उपविभाग, माणगांव व पाटबंधारे बांधकाम उपविभाग, कोलाड तसेच अधीक्षक उत्तर कोकण मंडळ, कळवा-ठाणे अंतर्गत कार्यकारी अभियंता रायगड पाटबंधारे विभाग क्र.2 कोंकण भवन यांच्या अधिपत्याखालील रायगड लघु पाटबंधारे उपविभाग क्र.3 कोलाड या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील एकूण 51 पदांना दिनांक 01.03.2023 ते दिनांक 31.08.2023 पर्यंत मुदतवाढ मंजूर करणेबाबत.
14 जलसंपदा अधीक्षक अभियंता, खारभूमी विकास मंडळ, ठाणे व त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या विभागीय व उप विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01.03.2023 ते दिनांक 31.08.2023 पर्यंत मुदतवाढ मंजूर करणेबाबत.
15 जलसंपदा अधीक्षक अभियंता, दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांच्या अधिपत्याखालील कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, सिंधुदुर्गनगरी या कार्यालयांतर्गत पाच उपविभागीय कार्यालयातील नियत अस्थायी व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दिनांक 01.03.2023 ते दिनांक 31.08.2023 पर्यंत मुदतवाढ मंजूर करणेबाबत.
16 जलसंपदा अधीक्षक अभियंता, उत्तर कोंकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, कळवा-ठाणे मंडळांतर्गत असलेल्या विभागीय व उप विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01.03.2023 ते दिनांक 31.08.2023 पर्यंत मुदतवाढ मंजूर करणेबाबत.
17 जलसंपदा मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोंकण प्रदेश, मुंबई आणि तांत्रिक कक्ष (जल आराखडा), कोंकण प्रदेश, मुंबई या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील एकूण 48 पदांना दिनांक 01.03.2023 ते दिनांक 31.08.2023 पर्यंत मुदतवाढ मंजुर करणेबाबत.
18 पाणीपुरवठा व स्वच्छता जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सुधारित प्रशासकीय मान्यता देणेबाबत.. बुलडाणा जिल्हयातील पाच (०५) नळ पाणी पुरवठा योजना.
19 महिला व बाल विकास अनाथ आरक्षण धोरणामध्ये बदल करणेबाबत.

सौजन्य : महाराष्ट्र शासन पोर्टल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.