शासन निर्णय GR दि. 27/03/2023

अ.क्र.

विभाग

शासन निर्णय

डाऊनलोड

1 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय कृषि संचालक, गट-अ संवर्गातील अधिकाऱ्याच्या बदलीबाबत.
2 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय कृषि संचालक, गट-अ संवर्गातील अधिकाऱ्याच्या बदलीबाबत.
3 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय सन 2022-23 मधील निधी वितरण कृषि विभाग (कृषि, फलोत्पादन व कृषि विद्यापीठे)
4 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी या विद्यापीठास सन 2022-23 या आर्थिक वर्षात 31-सहायक अनुदान (वेतनेतर) या उद्दीष्टाकरीता अनुदान वितरीत करण्याबाबत (अनिवार्य)...
5 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी या विद्यापीठास सन 2022-23 या आर्थिक वर्षात (2415 1112) या लेखाशिर्षांतर्गत 31- सहायक अनुदाने (वेतनेतर) करीता अनुदान वितरीत करणेबाबत..(राज्य हिस्सा 25 टक्के) (कार्यक्रम)
6 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग सन 2022-2023 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये 350 प्रति क्विंटल अनुदान देणेबाबत.
7 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र (ISDSI) योजनेंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता निधी वितरीत व खर्च करण्यास मान्यता देण्याबाबत शुध्दीपत्रक.
8 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग सन 2022-23 मधील अर्थसंकल्पीत तरतूदीचे वितरण करणेबाबत- शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी 1 टक्का व्याज दराने अर्थसहाय्य (24251501).
9 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग राज्यातील एकात्मिक वस्त्रोद्योग संकुलांना अर्थसहाय्य मंजूर करणेबाबत. (कल्लापाण्णा आवाडे को.ऑप इंडस्ट्रियल इस्टेट न्ड इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क लि.तारदाळ.इचलकरंजी, जि.कोल्हापूर.)
10 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मर्या., मुंबई यांना सन 2022-23 या आर्थिक वर्षा करीता अनुदान स्वरुपात अर्थसहाय्य मंजूर करणेबाबत.
11 पर्यावरण ग्रुप ग्रामपंचायत गुडघे, ता. दापोली, जि. रत्नागिरी येथील उंबरघर तलावास राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत निधी वितरित करण्याबाबत.
12 पर्यावरण मौजे कवलापूर, ता.मिरज, जि. सांगली येथील कवलापूर तलावास राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत निधी वितरित करण्याबाबत.
13 पर्यावरण पेण शहरातील कावंडळ तलावाच्या पर्यावरण संवर्धनासाठी नगरपरिषदेकडून राबविण्यात येणा-या प्रकल्पातील कामांसाठी निधी मुक्त करण्याबाबत.
14 पर्यावरण राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत नगरपरिषद वाशिम, जि. वाशिम येथील नारायणबाबा तलावास निधी वितरित करण्याबाबत.
15 पर्यावरण राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत परळी-वैजनाथ नगरपरिषद हद्दीतील पारंपोक तलावास मान्यता व निधी वितरित करण्याबाबत.
16 पर्यावरण राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत मौ. फणसोप सडा, जि. रत्नागिरी येथील वळवण तलावास मान्यता व निधी वितरित करण्याबाबत.
17 पर्यावरण राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत माथेरान येथील शार्लोट तलावास पर्यावरणदृष्ट्या संवर्धन व संरक्षण करण्यासाठी राबविण्यात येणा-या कामांसाठी निधी वितरित करण्याबाबत.
18 पर्यावरण राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत मौ. मालगुंड, जि.रत्नागिरी येथील शुभ्रकमळ तलावास मान्यता व निधी वितरित करण्याबाबत.
19 अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण वैधमापन शास्त्र यंत्रणेतील 180 अस्थायी पदांना दिनांक 1 मार्च, 2023 ते दिनांक 31 ऑगस्ट, 2023 या कालावधीकरीता मुदतवाढ देणेबाबत.
20 अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण सुधारित आकृतीबंधामध्ये वैधमापन शास्त्र यंत्रणेसाठी मंजूर केलेल्या पदांचे क्षेत्रिय स्तरावर फेरवाटप करणेबाबत.
21 सामान्य प्रशासन यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे सहाय्यक अनुदान 2022-2023 (अनिवार्य) (चौथा हप्ता) 31 सहायक अनुदान वेतनेतर.
22 सामान्य प्रशासन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत, महाराष्ट्र धोरण संशोधन संस्था कार्यान्वित करण्यासाठी मंजूर असलेल्या मौजे ताथवडे, ता.मुळशी, जिल्हा पुणे येथील जमिनीवर यशदामार्फत प्रेक्षागृहाच्या (Convention Center) बांधकामास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.
>23 सामान्य प्रशासन ई- ऑफिस कार्यप्रणालीच्या वापरासंदर्भात.
24 उच्च व तंत्र शिक्षण कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील शासकीय कला महाविद्यालयांमधील अभ्यागत/तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनाचे दर सुधारीत करण्याबाबत.
25 उच्च व तंत्र शिक्षण कोल्हापूर येथे नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यास शासन मान्यता देण्याबाबत
26 उच्च व तंत्र शिक्षण सन 2022-23 च्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना सहाय्यक अनुदान (अनिवार्य) वितरीत करणेबाबत..
27 उच्च व तंत्र शिक्षण उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यावरील निर्बंध शिथील करणेबाबत शुध्दीपत्रक..
28 उच्च व तंत्र शिक्षण उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय महाविद्यालये/संस्था तसेच अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील विविध पदवी व पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी अभ्यांगत/ तासिका तत्वावरील अध्यापकांना प्रदान करावयाच्या मानधनाचे दर सुधारित करण्याबाबत..
29 उच्च व तंत्र शिक्षण उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय कनिष्ठ महाविद्यालये/संस्थांमध्ये घडयाळी तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या कनिष्ठ अधिव्याख्याता यांना प्रदान करावयाच्या मानधनाचे दर सुधारित करण्याबाबत..
30 उच्च व तंत्र शिक्षण सन 2022-23 मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता या योजनेकरीता निधी वितरीत करणेबाबत...
31 उच्च व तंत्र शिक्षण उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालयीन (खुद्द) आस्थापना- अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.
32 उद्योग, उर्जा व कामगार केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अन्वये शासकीय सहाय्यक जन माहिती अधिकारी, जन माहिती अधिकारी व शासकीय प्रथम अपिलीय अधिकारी यांना पदनिर्देशित करण्याबाबत.
33 माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) राज्यात 5G सेवा सुरू करण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यगटाची स्थापना करण्याबाबत.
34 विधी व न्याय महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची हातगाव, मुर्तिजापूर, जिल्हा अकोला येथील भूमापन क्रमांक व उपविभाग 149/1 मधील मुर्तिझापूर ग्रोथ सेंटर येथील 25,878 चौ. मी. जमीन न्यायालय आणि न्यायिक अधिका-यांसाठी निवासस्थाने या प्रयोजनाकरीता 95 वर्षांच्या कराराने लीजवर घेण्यास मान्यता देणेबाबत.............
35 6वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये सहायक संचालक, आरोग्य सेवा (शुश्रूषा) (गट-अ) या पदावर रुजू होण्याकरिता कार्यमुक्त करण्याबाबत. श्रीमती नीलिमा विठ्ठल सोनावणे, सहायक प्राध्यापक (गट-ब), परिचर्या शिक्षण संस्था, मुंबई.
36 अल्पसंख्याक विकास राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील उच्चशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृतीबाबतची सुधारित शिष्यवृती योजना.
37 नियोजन श्रीक्षेत्र देहू-आळंदी, भंडारा डोंगर, सदुंबरे,पंढरपूर, नेवासा व पालखीतळ मार्गावरील मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विकास आराखडा.. निधी वितरीत करणेबाबत..
38 6नियोजन स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर, ता.हवेली व समाधी स्थळ स्मारक वढु (बु.) शिरुर, जि.पुणे आराखडयाकरिता नवीन लेखाशिर्षास मान्यता देण्याबाबत...
39 सार्वजनिक आरोग्य सन 2022-2023 या आर्थिक वर्षाकरीता प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी 2210 जी 494 (TSP) या लेखाशिर्षाखाली राज्य हिस्स्यापोटी (40 टक्के) निधी वितरीत करणेबाबत.
40 सार्वजनिक आरोग्य प्रादेशिक मनोरुग्णालय, पुणे, ठाणे, रत्नागिरी व नागपूर येथील कंत्राटी स्वच्छता सेवेस कार्योत्तर मुदतवाढ देणेबाबत.
41 सार्वजनिक आरोग्य सन २०२२-२३ आणि सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी इन्फल्यूएंझा लस खरेदी करण्यासाठी एकुण रु.10,99,49,445/-(अक्षरी रुपये दहा कोटी नव्यान्नव लक्ष एकोणपन्नास हजार चारशे पंचेचाळीस फक्त) इतक्या रकमेची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.
>42 सार्वजनिक आरोग्य आरोग्य भवन इमारतीच्या स्वच्छता सेवेची प्रलंबित देयक अदा करण्यास मान्यता देण्याबाबत.
>43 सार्वजनिक बांधकाम सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील योजनाबाह्य रस्ता ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजना 2001-21 मध्ये समाविष्ट करणेबाबत.
44 महसूल व वन केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती (SDRF/ NDRF) निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या आपदग्रस्त व्यक्तींना सन 2022-23 ते सन 2025-26 या कालावधीमध्ये द्यावयाच्या मदतीचे दर व निकष.
45 महसूल व वन कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असतांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत- दिवंगत धर्मराज सयाजीराव शेवाळे (तलाठी).
46 महसूल व वन सहाय्यक वन संरक्षक गट -अ (कनिष्ठ श्रेणी) संवर्गाची दि.01/01/2020, दि.01/01/2021 व दि.01/01/2022 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत.
47 महसूल व वन वनजमीन- कोल्हापूर. मे. एचपी ऑईल गॅस प्रा. लि., कोल्हापूर यांना भूमिगत गॅा पाईपलाईन टाकण्याकरीता वन (संवर्धन) अधिनियम, १९८० अंतर्गत 0.0274 हे. वनजमीन वळती करणेबाबत.
48 महसूल व वन 1वनजमीन- सातारा - मे. भारत गॅस रिसोर्सेस लि., सांगली-सातारा यांना भूमिगत CNG पाईपलाईन टाकण्याकरीता वन (संवर्धन) अधिनियम, १९८० अंतर्गत 0.0979 हे. वनजमीन वळती करणेबाबत.
49 महसूल व वन नोंदणी व मुद्रांक विभागातील 1360 अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत.
50 महसूल व वन यवतमाळ वनपरिक्षेत्रांतर्गत जांब वर्तुळ, जांब नियतक्षेत्र कक्ष क्र. 513 यवतमाळ (भोसा) येथे येथिल ट्रांझीट ट्रीटमेंन्ट सेन्टर उभारण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.
51 महसूल व वन वनजमीन-यवतमाळ- वन (संवर्धन) अधिनियम, १९८० अंतर्गत अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या कडेने भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल लाईन टाकण्याकरीता यवतमाळ जिल्ह्यातील 0.23 हे. वनजमीन वळती करणेबाबत.
52 महसूल व वन वनजमीन-जळगाव- वन (संवर्धन) अधिनियम, १९८० अंतर्गत मे. टेलेसॉनिक नेटवर्क लि. मुंबई यांना अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या कडेने भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल लाईन टाकण्याकरीता जळगाव जिल्ह्यातील 0.561 हे. वनजमीन वळती करणेबाबत.
>53 महसूल व वन वन जमिनीच्या वनेत्तर वापरासाठी वळतेकरणाचे प्रस्ताव केंद्र शासनाच्या पूर्व संमतीकरिता पाठविण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या कक्षातील 2 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.
54 महसूल व वन मुंबई उपनगर जिल्हयातील वांद्रे (पूर्व) शासकीय वसाहतीमधील अतिक्रमणे हटविण्याचे व अतिक्रमणे निष्कासीत करण्याचे अधिकार उप जिल्हाधिकारी तथा मालमत्ता अधिकारी यांना प्रत्यायोजित करणेबाबत... मुंबई उपनगर जिल्हयातील वांद्रे (पूर्व) शासकीय वसाहतीमधील अतिक्रमणे हटविण्याचे व अतिक्रमणे निष्कासीत करण्याचे अधिकार उप जिल्हाधिकारी तथा मालमत्ता अधिकारी यांना प्रत्यायोजित करणेबाबत...
55 महसूल व वन आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन संकुल व मत्स्यालयाची निर्मिती करण्यासाठी वरळी येथील 14.55 एकर जागेपैकी 10.0733 एकर जागा नगर विकास विभागाकडे हस्तांतरीत केल्यासंदर्भातील शासन निर्णय रद्द करणेबाबत.....
56 ग्राम विकास मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेकरिता निर्माण करण्यात आलेले सचिव (अभियंता संवर्ग) हे अस्थायी पद पुढे चालु ठेवण्याबाबत...
57 शालेय शिक्षण व क्रीडा खेलो इंडिया युथ गेम्स-2021, हरयाणा, (पंचकुला) - पदक विजेते खेळाडू, मिशन प्रमुख, क्रीडा मार्गदर्शक, व्यवस्थापक यांच्या सन्मानसोहळयाच्या कार्यक्रमासाठी निधी वितरीत करणेबाबत.
58 शालेय शिक्षण व क्रीडा 1शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील नागपूर शैक्षणिक विभागातील अस्थायी पदांना दि.1 मार्च, 2023 ते दि. 31 ऑगस्ट, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत- शुध्दीपत्रक
59 6शालेय शिक्षण व क्रीडा शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील राज्यस्तरीय कार्यालयांमधील अस्थायी पदांना दि.1 मार्च, 2023 ते दि. 31 ऑगस्ट, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत-
60 शालेय शिक्षण व क्रीडा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुनर्रचना - शुध्दीपत्रक.
61 शालेय शिक्षण व क्रीडा प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजनेतंर्गत सर्वसाधारण घटकांतर्गतच्या (General) निधी वितरणाबाबत.... (सन 2022-23)
62 शालेय शिक्षण व क्रीडा महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण
63 शालेय शिक्षण व क्रीडा ई-कोर्ट प्रकल्पांतर्गत राज्यातील न्यायालयांना पुरविण्यात आलेल्या WAN Connectivity करिता येणाऱ्या आवर्ती खर्चासाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.
64 आदिवासी विकास आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत कृषी उन्नती योजना - कृषी विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणा करण्याकरीता सहाय्य उप अभियान (आत्मा) योजनेकरीता निधी वितरण. लेखाशिर्ष (केंद्र हिस्सा-2041 ए 512) (राज्य हिस्सा-2401 ए 521)
65 आदिवासी विकास आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2022-23 साठी शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी निधी वितरीत करण्याबाबत. (मुख्य लेखाशीर्ष - 2225 डी 271)
66 आदिवासी विकास आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी निधी वितरण केंद्र हिस्सा (लेखाशिर्ष 2405 7768) राज्य हिस्सा (लेखाशीर्ष 2405 7777)
67 नगर विकास मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील श्री. किरण राठोड, श्री. शरद नानेगांवकर व श्री. नितीन मुकणे, यांच्या कार्यकारी अभियंता (स्थापत्य) या पदावरील नेमणुकीस, महानगरपालिकेच्या सेवाप्रवेश नियमातील तरतूदीनुसार शासन मान्यता देण्याबाबत.
68 मृद व जलसंधारण मागणी क्रमांक झेड एच-5, लेखाशिर्ष 4702 ए 019 पाझर तलाव क्र.06, मौजे बावणेपांगरी ता. बदनापूर जि. जालना (भूसंपादन निधी)
69 मृद व जलसंधारण मागणी क्रमांक झेड एच-5, लेखाशिर्ष 4702 ए 019 पाझर तलाव माळकिनी, मौजे माळकिनी ता. मंठा जि. जालना (भूसंपादन निधी)
70 जलसंपदा अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण औरंगाबाद व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील नियत अस्थायी व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01/03/2023 ते दि.31/08/2023 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत
71 पाणीपुरवठा व स्वच्छता जिल्हा परिषदेमधील कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता (स्थापत्य) यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये उपअभियंता (स्थापत्य) या पदावर निवडीने/पदोन्नतीने नेमणूक देण्यासाठी निश्चित केलेल्या पदसंख्येचे पुनर्विलोकन करण्याबाबत.
72 पाणीपुरवठा व स्वच्छता अखिल भारतीय हिंदु - बंजारा नायकडा कुंभ करीता पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण व स्वच्छता सुविधेसाठी निधी वितरणाबाबत.
73 पाणीपुरवठा व स्वच्छता जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्हयातील मौ. शिवापूर बंदर, ता. चिमूर, व इतर 03 गांवे नळ पाणी पुरवठा योजनांच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास सुधारीत प्रशासकीय मान्यता देणेबाबत.
74 पाणीपुरवठा व स्वच्छता जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. देवठाणा, ता. मालेगांव, जि. वाशिम पाणी पुरवठा योजनेस सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.
75 पाणीपुरवठा व स्वच्छता जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे चिंचाळा (प.उ.), (ता. उमरी, जि. नांदेड) येथील पाणी पुरवठा योजनेस सुधारीत प्रशासकीय मान्यता देणेबाबत.
76 गृह संचालक, नागरी संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अस्थापनेवरील राज्य फिरते नागरी आणीबाणी सेनास्तंभ कार्यालयातील एकूण 106 अस्थायी पदांना मुदतवाढ मिळणेबाबत. दि.01.03.2023 ते दि.31.08.2023
77 गृह पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, यांच्या आस्थापनेवरील जलद प्रतिसाद पथक यामधील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रदान करावयाच्या विशेष सेवा पदक व प्रशस्तीपत्र यांची मर्यादा वाढविण्याबाबत.
78 गृह आधुनिक सीमा तपासणी नाके कार्यान्वित करुन विविध सेवांकरिता सेवा शुल्क आकारण्यास मान्यता देण्याबाबत. (1) चोरवड, जि. जळगाव 2) मरवडे, जि.सोलापूर 3) कागल, जि. कोल्हापूर 4) देगलूर, जि. नांदेड 5) इन्सुली, जि.सिंधुदुर्ग
79 गृह मोटार अपघात दावा न्यायाधिकरण, पुणे यांच्या आस्थापनेवरील 4 अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत.
80 गृह कारागृह उपमहानिरीक्षक, गट-अ या पदावर पदोन्नती देणेबाबत.
81 गृह राज्यातील महामार्ग सुरक्षा पथकासाठी पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षक यांच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील 1,101 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.
82 गृह महाराष्ट्र पोलीस दलातील विविध वाहतूक शाखाकरिता वाटप करण्यात आलेल्या 2144 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत..
83 गृह पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध संवर्गांतील 1,127 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.
84 गृह पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिनस्त विविध कार्यालयातील 1,330 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

सौजन्य : महाराष्ट्र शासन पोर्टल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.