शासन निर्णय GR दि. 30/03/2023

अ. क्र.

शासन निर्णय

विभाग

डाऊनलोड

01 ) रस्ता सुरक्षा निधीमधून करावयाच्या खर्चाच्या प्रस्तावाबाबत. गृह
02 ) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास मिळणाऱ्या सवलत मूल्यांची प्रतिपूर्ती व शासनास देय असलेल्या प्रवासी कराच्या रु.612.64 कोटी रकमेचे पुस्तकी समायोजन करणेबाबत. गृह
03 ) मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मंजूर नळ पाणी पुरवठा योजनांच्या अंमलबजावणी करिता लेखाशिर्ष क्र. 2215-9942 अंतर्गत जिल्हा परिषद, वर्धा यांना अनुदान वितरीत करणेबाबत. पाणीपुरवठा व स्वच्छता
04 ) मागणी क्रमांक झेड एच-5, लेखाशिर्ष 4702 ए 019. खाजगी वाटाघाटीद्वारे थेट सरळ खरेदी पद्वतीने जमीन खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करणेबाबत. मृद व जलसंधारण
05 ) 41 दर्जेदार मराठी चित्रपटांना निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याकरीता अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत. पर्यटन व सांस्कृतिक कार्य
06 ) सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार विजेते घोषित करण्याबाबत. पर्यटन व सांस्कृतिक कार्य
07 ) महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण शालेय शिक्षण व क्रीडा
08 ) 7 महाराष्ट्र बटालीयन, राष्ट्रीय छात्र सेना, नाशिक च्या कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकाम खर्चासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत. शालेय शिक्षण व क्रीडा
09 ) मा. उच्च न्यायालय, मुंबई, नागपूर खंडपीठ यांनी रिट याचिका क्र. ३६९६ / २०१८ मधील अवमान याचिका क्र. २६४ / २०२२ व इतर याचिकांप्रकरणी दि. 14.02.2023, दि.15.03.2023 व दि. 27.03.2023 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने विशेष शिक्षकांच्या थकीत वेतनासाठी निधी वितरीत करण्याबाबत- शुध्दीपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा
10 ) प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत अनुसूचित जाती उपयोजनांतर्गत (SCSP) निधी वितरणाबाबत. शालेय शिक्षण व क्रीडा
11 ) सन 2022-2023 या वर्षासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी (SCP) अर्थसहाय्य. ग्राम विकास
12 ) सन 2022-23 या वर्षासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) अंतर्गत आदिवासी घटक कार्यक्रमासाठी (TSP) निधी वितरीत करण्याबाबत. ग्राम विकास
13 ) ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI) या योजनेकरीता निधी वितरीत करणेबाबत. ग्राम विकास
14 ) केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सर्वसाधारण घटकांतर्गत (General) Kind Grant स्वरुपात सन 2022-23 करता केंद्रशासनाकडून प्राप्त झालेल्या वस्तु स्वरुपातील केंद्र हिश्श्याच्या (60) रु.4095.96 लक्षच्या समरुप राज्य हिस्सा सन 2022-23 च्या अर्थसंकल्पिय तरतुदीतून लेखाशिर्ष 22105246 अंतर्गत 40 राज्य हिश्श्याकरिता रु.2730.64 लक्ष अनुदान वितरीत करण्याबाबत. सार्वजनिक आरोग्य
15 ) राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र शासनाकडून सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी मंजूर केलेले रु.1360.46 लक्ष इतकी तरतुद सन 2022-23 च्या अर्थसंकल्पिय तरतुदीतुन वितरीत करण्याबाबत. सार्वजनिक आरोग्य
16 ) केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरीता सर्वसाधारण योजनेंतर्गत सन 2022-23 च्या राज्यशासनाच्या अर्थसंकल्पिय तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जानेवारी, 2023 ते मार्च, 2023 या कालावधीतील मोबदला रु.6270.76 लक्ष इतकी रक्कम वितरीत करण्याबाबत. सार्वजनिक आरोग्य
17 ) राष्ट्रीय आरोग्य अभियान सन 2022-23 व 2023-24 या आर्थिक वर्षासाठी प्रकल्प अंमलबजावणी आराखडयामध्ये मंजुर झालेल्या निधीतुन विविध प्रकारच्या छापाईस प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत. सार्वजनिक आरोग्य
18 ) केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील अनुसुचित जाती प्रवर्गाचा उपयोजनेकरीता (SCSP) सन 2020-21 , सन 2021-22 व सन 2022-23 करीता Kind Grant साठी प्रलंबित तसेच चालू आर्थिक वर्षातील तसेच Infrastructure Maintenance साठी सन 2022-23 करीता 40 टक्के राज्य हिश्श्यापोटी 2210 G609 या लेखाशिर्षाखाली रु.9218.20 लक्ष अनुदान सन 2022-23 च्या सुधारीत अंदाज तरतुदीतून वितरीत करण्याबाबत. सार्वजनिक आरोग्य
19 ) केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सन 2022-23 करीता सर्वसाधारण योजनेतून 2210F157 या लेखाशिर्षातून 60 केंद्र हिश्श्याचे रू.50159.00 लक्ष व 22105246 लेखाशिर्षातून 40 राज्य हिश्श्याकरिता रु.33439.34 लक्ष अनुदान वितरीत करण्याबाबत. सार्वजनिक आरोग्य
20 ) राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत/पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अनुदान वितरित करण्यास मंजूरी देण्याबाबत - सन 2022-23 अल्पसंख्याक विकास
21 ) मराठवाडा,विदर्भ व उत्तर महाराष्ट्र जलद विकासासाठी राबवावयाच्या उपाययोजनाचा विशेष कार्यक्रम सन 2018 या कार्यक्रमाअंतर्गत अल्पसंख्याक महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या बचतगट योजनेकरीता सन 2022-23 या आर्थिक वर्षात उपलब्ध निधी वितरीत करण्याबाबत. अल्पसंख्याक विकास
22 ) उच्च व्यावसायिक व इयत्ता बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्तींचे वाटप करण्यासाठी निधी वितरित करणेबाबत. अल्पसंख्याक विकास
23 ) गळीत हंगाम 2021-2022 मध्ये उत्पादीत होणाऱ्या अतिरिक्त ऊसाचे गाळप करण्यासाठी ऊस वाहतूक अनुदान व ऊस गाळप अनुदान मंजूर करणेबाबत. सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग
24 ) साखर आयुक्त कार्यालयाच्या अधिनस्त प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या एकूण 9 कार्यालयांना कार्यालयीन भाडेपट्टी व कराची रक्कम अदा करण्याकरीता पुनर्विनियोजनाद्वारे निधी उपलब्ध करुन देण्याबाबत. सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग
25 ) रेशीम उद्योगाचा प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रमांतर्गत सन 2022-23 करिता निधी वितरीत करण्याबाबत. सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग
26 ) मागणी क्र.व्ही-2 (अनिवार्य)प्रधान लेखाशीर्ष 2425 सहकार सन 2022-23 मधील तरतूदींचे पुनर्विनियोजन सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग
27 ) प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या योजनेची सन 2022-23 मध्ये अंमलबजावणी करण्याकरिता अनुसुचित जमातीचा (केंद्र हिस्सा अधिक राज्य हिस्सा) रुपये 327.31 लाख एवढा निधी कृषि आयुक्तालयास वितरित करण्याबाबत. कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय
28 ) मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना सन 2022-23 मध्ये राबविण्यास रू. 1900.00 लाख निधी वितरणास मान्यता देणेबाबत. कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय
29 ) राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना सन 2022-23 मध्ये राबविण्यासाठी रु. 280 कोटी निधीच्या कार्यक्रमास सुधारित प्रशासकीय मान्यता देणे व रु. 40 कोटी निधी वितरीत करण्याबाबत. कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय

सौजन्य : महाराष्ट्र शासन पोर्टल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.