शासन निर्णय GR दि. 29/03/2023

अ.क्र.

शासन निर्णय

विभाग

डाऊनलोड

1 ) राज्यातील चारही कृषि विद्यापीठे व संलग्न संस्थामधील कर्मचा-यांच्या भविष्यनिर्वाह निधी वरील सन 2022-23 या आर्थिक वर्षातील व्याज प्रदानाची रक्कम समायोजित करण्याबाबत. कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय
2 ) प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या योजनेची सन 2022-23 मध्ये अंमलबजावणी करण्याकरिता अनुसुचित जाती प्रवर्गाकरिता (केंद्र हिस्सा अधिक राज्य हिस्सा) रु. 631.96 लाख एवढा निधी वितरित करण्याबाबत. कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय
3 ) सन 2019-2020 मध्ये कृषि पर्यवेक्षक तालुका बीज गुणन केंद्र ता. फळरोपवाटिका, कडेगांव, ता वाई,जि. सातारा शासकीय रोपवाटिकेवरील 2401 1722 लेखाशिर्षाखालील (02) मजूरी या बाबीखालील प्रलंबित रु.39,140/- च्या देयकास प्रशासकीय मंजूरी मिळण्याबाबत. कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय
4 ) सन 2020-2021 मध्ये कृषि चिकित्सालय जयसिंगपूर, जि. कोल्हापूर या रोपवाटिकेवरील 2401 1722 लेखाशिर्षाखालील (02) मजूरी या बाबीखालील प्रलंबित रु.4,41,080/- च्या देयकास प्रशासकीय मंजूरी मिळण्याबाबत. कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय
5 ) राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत परंपरागत कृषि विकास योजनेकरिता सन 2022-23 मध्ये अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी निधी वितरीत करण्याबाबत. कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय
6 ) ICAR-राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर येथे राष्ट्रीय कृषि विकास योजना (RKVY) अंतर्गत जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळा स्थापन करणेकरिता प्रशासकीय व वित्तीय मान्यता देणेबाबत. कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय
7 ) ICAR-राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर येथे राष्ट्रीय कृषि विकास योजना (RKVY) अंतर्गत Plant Health Clinic स्थापन करणेकरिता प्रशासकीय व वित्तीय मान्यता देणेबाबत कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय
8 ) सन 2022-2023 या वित्तीय वर्षातील, राज्यातील चारही कृषि विद्यापीठांतर्गत अधिकारी / कर्मचारी यांच्या नविन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेवरील व्याजाची रक्कम समायोजित करण्याबाबत.... कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय
9 ) कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेअंतर्गत शेतकरी गट / शेतकरी उत्पादक संस्थांच्या प्रस्तावांना मान्यता देण्याबाबत. कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय
10 ) महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना (राज्यस्तर)(कार्यक्रम) योजनेसाठी निधी वितरीत करणेबाबत. सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग
11 ) मागणी क्र.व्ही-2 (अनिवार्य) प्रधान लेखाशीर्ष 2425 सहकार सन 2022-23 मधील तरतूदींचे पुनर्विनियोजन. सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग
12 ) विद्यमान औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आदर्श औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दर्जावाढ करणे या योजनेंतर्गत सर्वसाधारण घटकांतर्गत केंद्र हिस्सा 2230ए737 व राज्य हिस्सा 2230ए728 या लेखाशिर्षांतर्गत निधी 31 सहायक अनुदाने या उदिष्टांतर्गत निधी पुनर्वितरणाव्दारे खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत. कौशल्य विकास व उदयोजकता
13 ) प्लास्टिक तसेच थर्माकॉल उत्पादनांवर बंदीच्या अनुषांगाने राज्यात पयावरण विषयक व्यापक जनजागृती अभियान राबविण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास अनुदान रु.11,20,583/- उपलब्ध करुन देण्याबाबत.......... पर्यावरण
14 ) प्लास्टिक तसेच थर्माकॉल उत्पादनांवर बंदीच्या अनुषांगाने राज्यात पयावरण विषयक व्यापक जनजागृती अभियान राबविण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास अनुदान रु.8,96,788/- उपलब्ध करुन देण्याबाबत.......... पर्यावरण
15 ) प्लास्टिक तसेच थर्माकॉल उत्पादनांवर बंदीच्या अनुषांगाने राज्यात पयावरण विषयक व्यापक जनजागृती अभियान राबविण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास अनुदान रु.5,38,608/- उपलब्ध करुन देण्याबाबत.......... पर्यावरण
16 ) महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीस सहाय्यक अनुदान मंजूर व वितरित करणेबाबत. पर्यावरण
17 ) धर्मादाय प्रयोजनासाठीच्या निधीकरिता मुख्यमंत्र्यांच्या देणग्या सन 2022-23 च्या अर्थसंकल्पातील तरतूद भारतीय रिझर्व्ह बॅंक, मुंबई मधील स्वीय प्रपंजी लेख्यात (P.L.A.) जमा करण्याबाबत. सामान्य प्रशासन
18 ) सन 2022-23 च्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना सहाय्यक अनुदान (अनिवार्य) वितरीत करणेबाबत.. उच्च व तंत्र शिक्षण
19 ) विरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था- Technology Business Incubators (VJTI-TBI) या चॅरिटेबल ट्रस्टची नोंदणी कंपनी कायदा, 2013 मधील सेक्शन -8 मध्ये करण्याबाबत... उच्च व तंत्र शिक्षण
20 ) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात जागतिक दर्जाचे आंतर क्रिडा संकुल उभारण्याकरीता निधी वितरीत करण्याबाबत... उच्च व तंत्र शिक्षण
21 ) राज्यातील अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रात क्षेत्रविकास कार्यक्रम राबविण्यासाठी अनुदान वितरित करण्यास मंजुरी बाबत सन 2022-23. अल्पसंख्याक विकास
22 ) राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रविकास कार्यक्रम या योजनेंतर्गत सन 2022-23 मधील मंजूर विकास कामाच्या जिल्ह्यात अंशतः बदल करणेबाबत. अल्पसंख्याक विकास
23 ) महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी वर्ष 2022-23 मध्ये अनुदान वितरित करण्याबाबत अल्पसंख्याक विकास
24 ) राज्यातील अल्पसंख्याक बहुल भागातील विद्यमान औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दुसरी/ तिसरी पाळी सुरू करणे... सन २०२२-२३ करिता निधी वाटप. अल्पसंख्याक विकास
25 ) पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण या योजनेतंर्गत सन 2022-23 या वर्षामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम राबविणा-या संस्थाना अनुदान वितरीत करण्याबाबत. अल्पसंख्याक विकास
26 ) राज्यातील अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रात क्षेत्रविकास कार्यक्रम राबविण्यासाठी अनुदान वितरित करण्यास मंजुरी बाबत सन 2022-23. अल्पसंख्याक विकास
27 ) मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, मुंबई सन 2022-23 साठी भाग भांडवल अंशदान वितरित करणेबाबत. अल्पसंख्याक विकास
28 ) महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणासाठी National Informatics Centre Services Incorporated, New Delhi यांच्यामार्फत नवीन Case Information Management System तयार करण्यासाठी टक्के प्रमाणे अनुदान वितरित करणेबाबत अल्पसंख्याक विकास
29 ) छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी (पुणे) या संस्थेच्या अधिनस्त नाशिक विभागीय कार्यालय येथील कार्यालयीन इमारत, वसतिगृह इ. इमारतींच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देणेबाबत. नियोजन
30 ) मानव विकास कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण महिलांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी तेजश्री फायनान्शियल्स सर्व्हीसेस (Tejashree Financial Services) या नवीन उपक्रमसाठी महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM), मुंबई यांना निधी वितरीत करणेबाबत. नियोजन
31 ) मानव विकास कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व मुलींना इयत्ता 12वी पर्यंत शिक्षण घेणे शक्य व्हावे, याकरीता गाव ते शाळा या दरम्यान वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणे, या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसकरीता आवर्ती खर्चाचे सन 2020-21 ते सन 2022-23 या कालावधीकरीता प्रति बस प्रति वर्ष दर निश्चित करण्याबाबत. नियोजन विभाग
32 ) आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी लेखाशीर्ष 4515 0012 अंतर्गत मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीचे विधानमंडळ सदस्यनिहाय निधी वितरण. नियोजन
33 ) इंडियन रेड क्रॉस सोसायटी, महाराष्ट्र राज्य शाखा, मुंबई या संस्थेला सन 2022-23 या वर्षासाठी शासकीय अनुदान देण्याबाबत सार्वजनिक आरोग्य
34 ) साधन संपत्ती निर्धारण व आधार सामग्री विकास घटक या योजनेत्तर योजनेखालील 2 अस्थायी पदे सन 2023-24 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत. महसूल व वन
35 ) वन विभागाची पुनर्रचना मानव संसाधन विकास योजनेत्तर योजनेतील अस्थायी पद सन 2023-24 मध्ये चालू ठेवण्याबाबत. महसूल व वन
36 ) वन विभागाची पुनर्रचना - प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयासाठी नवीन पदांची निर्मिती या योजनेत्तर योजनेतील पदांना सन 2023-24 करीता मुदतवाढ देणेबाबत. महसूल व वन
37 ) मुख्य वनसंरक्षक, शिक्षण व प्रशिक्षण पुणे यांच्या वृत्तातील 59 अस्थायी पदांना सन 2023-24 मध्ये मुदतवाढ देणेबाबत. महसूल व वन
38 ) वन विभागाची पुनर्रचना नवीन परिक्षेत्र राऊन्ड्स व बिट्सची निर्मिती या योजनेत्तर योजनेतील 452 पदांना मुदतवाढ सन 2023-24 मध्ये चालू ठेवण्याबाबत. महसूल व वन
39 ) सन 2022-23 करिता राज्य योजनेअंतर्गत संशोधन केंद्र आणि प्रायोगिक चाचण्या व क्षेत्रविषयक चाचण्या (4415 0011) या योजनेचा चालू बाब प्रस्ताव. महसूल व वन
40 ) परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन /राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत.दिवंगत संदिप हरीदास टेकाडे, महसूल सहायक, तहसिल कार्यालय, खामगांव,जि. बुलडाणा. महसूल व वन
41 ) परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना / राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेंतर्गत सानुग्रह अुनदान मिळणेबाबत. कै. धिरज दगडू ढेकणे (मयत तलाठी महसूल व वन
42 ) परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना / राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेंतर्गत सानुग्रह अुनदान मिळणेबाबत. कै. माणीकराव सखाराम शेगोकार (मयत तलाठी) महसूल व वन
43 ) परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना / राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेंतर्गत सानुग्रह अुनदान मिळणेबाबत. कै. राजेंद्र निवृत्ती खरात (मयत तलाठी) महसूल व वन
44 ) परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना / राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेंतर्गत सानुग्रह अुनदान मिळणेबाबत. कै. विजय गोविंदराव गाढवे (मयत तलाठी) महसूल व वन
45 ) परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना / राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेंतर्गत सानुग्रह अुनदान मिळणेबाबत. कै. पंकज भुषण किल्लेदार (मयत तलाठी) महसूल व वन
46 ) सन 2022-23 करीता राज्य योजनेंतर्गत वन कर्मचा-यांना प्रशिक्षण (4415 0154) या योजनेचा चालू बाब प्रस्ताव. महसूल व वन
47 ) मागणी क्र. सी-07-2406- वनीकरण व वन्यजीवन, राज्यस्तरीय अनिवार्य योजनांतर्गत प्रादेशिक वनसंरक्षक (2406 0042), कृत्रिम पुनर्निर्मिती (2406 0122), अग्नीपासून वनांचे संरक्षण (2406 0131), शासकिय अभिकरणाकडून समुपयोजन (तेंदू) (2406 0452), शासकिय अभिकरणाकडून समुपयोजन (इमारती लाकुड) (2406 0472) व निसर्ग संवर्धन व वन्यपशू संरक्षण (2406 0766) या 6 लेखाशिर्षांतर्गत 11- देशांतर्गत प्रवास खर्च या उद्दीष्टाखाली उपलब्ध असणारा निधी 28-व्यावसायिक सेवा या उद्दीष्टाखाली पुनर्वितरण करणेबाबत. महसूल व वन
48 ) मागणी क्र. सी-07 2406- वनीकरण व वन्यजीवन, कांदळवन संरक्षण व उपजिवीका निर्माण योजना (२४०६ ए२२९) (अनिवार्य) अंतर्गत बचत होणारा अर्थसंकल्पीत निधी मागणी क्र. सी- ०७-२४०६ वनीकरण व वन्यजीवन, शासकीय अभिकरणाकडून समुपयोजन (बांबू) (२४०६ ०४९९) (अनिवार्य) या योजनेअंतर्गत 02- मजूरी या उद्दीष्टाखाली पुनर्विनियोजनाव्दारे उपलब्ध करुन देणेबाबत. महसूल व वन
49 ) मागणी क्र. सी-07 2406- वनीकरण व वन्यजीवन, उप संचालक, सामाजिक वनीकरण विभाग (2406 8524) (अनिवार्य) लेखाशिर्षांतर्गत 11- देशांतर्गत प्रवास खर्च या उद्दीष्टाखाली उपलब्ध असणारा निधी 14- भाडेपट्टी व कर या उद्दीष्टाखाली पुनर्वितरण करणेबाबत. महसूल व वन
50 ) राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत तलाठी प्रशिक्षण कार्यक्रमांच्या खर्चासाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत. महसूल व वन
51 ) महाराष्ट्र ग्रामदान मंडळास सन 2022-23 करिता सहायक अनुदान देणे. महसूल व वन
52 ) सप्टेंबर-ऑक्टोबर, 2022 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत...सप्टेंबर-ऑक्टोबर, २०२2 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत... महसूल व वन
53 ) सन 1984 च्या दंगलीमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता निवृत्तीवेतन अदा करण्यासाठी रक्कम वितरीत करणेबाबत.. महसूल व वन
54 ) 15 व्या केंद्रिय वित्त आयोगांतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या अबंधित निधीच्या (अनटाईड ग्रॅट) दुस-या हप्त्याचे वितरण. ग्राम विकास
55 ) सन 2022-23 या वर्षासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (NRLM) करीता सर्वसाधारण प्रवर्गासाठी (Gen.) अर्थसहाय्य. ग्राम विकास
56 ) अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा सहभागासाठी निधी वितरण. शालेय शिक्षण व क्रीडा
57 ) प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांचा सत्कार सोहळ्याकरीता होणाऱ्या खर्चास निधी वितरीत करण्याबाबत. शालेय शिक्षण व क्रीडा
58 ) खेलो इंडिया राष्ट्रीय युवा स्पर्धा, 2022 मध्यप्रदेश येथील स्पर्धेमधील विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक रक्कम तसेच सन्मान सोहळा कार्यक्रमाच्या खर्चास प्रशासकीय मंजूरी देणेबाबत. शालेय शिक्षण व क्रीडा
59 ) सन 2022-23 करीता तालीम, कुस्ती केंद्राचा विकास करण्यासाठी आर्थिक सहाय्य वितरीत करण्याबाबत. शालेय शिक्षण व क्रीडा
60 ) प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजनेतंर्गत सर्वसाधारण घटकांतर्गत राज्य हिस्स्याचा निधी पुनर्विनियोजनाव्दारे वितरीत करण्याबाबत (सन 2022-23). शालेय शिक्षण व क्रीडा
61 ) महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण शालेय शिक्षण व क्रीडा
62 ) बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी वेतन अनुदानाची प्रतिपूर्ती करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत. शालेय शिक्षण व क्रीडा
63 ) केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा, 2009 व त्याअनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, 2011 मधील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अनुज्ञेय करण्याकरीता वसतिस्थाने घोषित करणेबाबत. शालेय शिक्षण व क्रीडा
64 ) नवभारत साक्षरता योजनेकरिता सन 2022-23 च्या मंजूर तरतूदीतून खर्च करण्यासाठी प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत. शालेय शिक्षण व क्रीडा
65 ) महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण शालेय शिक्षण व क्रीडा
66 ) सन 2022-23 साठी जिल्हा व तालुका क्रीडा संकुलांच्या परिरक्षणाकरीता निधी वितरीत करणेबाबत-(लेखाशीर्ष-2204 5312) शालेय शिक्षण व क्रीडा
67 ) सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरीता जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रांना निधी वितरीत करणेबाबत- लेखाशिर्ष (2204 5682). शालेय शिक्षण व क्रीडा
68 ) राज्यातील आदर्श शाळा म्हणून विकसित करावयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना मोठ्या बांधकामांसाठी निधी वितरीत करणेबाबत. शालेय शिक्षण व क्रीडा
69 ) क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य या योजनेंतर्गत संस्थांना क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. शालेय शिक्षण व क्रीडा
70 ) सन 2022-23 या वित्तीय वर्षात राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत निधी वितरित करणेबाबत. शालेय शिक्षण व क्रीडा
71 ) श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे या क्रीडा संकुलाच्या दैनंदिन देखभाल दुरुस्तीच्या खर्चासाठी सन 2022-23 साठी निधी मंजूर करुन वितरीत करणेबाबत- लेखाशिर्ष(2204-1702). शालेय शिक्षण व क्रीडा
72 ) एफ.सी. बायर्न फुटबॉल क्लब, म्युनिच, जर्मनी आणि श्रीशिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी-म्हाळुंगे, पुणे यांमध्ये झालेल्या सामंजस्य करारासाठी व राज्यातील मुलांना जर्मनी येथे फुटबॉल प्रशिक्षणाकरीता पाठविण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत. शालेय शिक्षण व क्रीडा
73 ) राज्य व जिल्हास्तरावरील युवा पुरस्कारासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत. शालेय शिक्षण व क्रीडा
74 ) राज्य युवा विकास निधीस अनुदान निधी वितरणाबाबत. शालेय शिक्षण व क्रीडा
75 ) आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.. 2023-2024 सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य
76 ) प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन 2022-23 अंतर्गत जिल्हास्तरावरील नवीन कामांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करुन देण्याबाबत. पर्यटन व सांस्कृतिक कार्य
77 ) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साठीच्या एक छत्र योजनेंतर्गत विविध विभाग /कार्यालय यांना निधी वितरीत करणेबाबत पर्यटन व सांस्कृतिक कार्य
78 ) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साठीच्या एक छत्र योजनेंतर्गत विविध विभाग /कार्यालय यांना निधी वितरीत करणेबाबत. पर्यटन व सांस्कृतिक कार्य
79 ) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साठीच्या एक छत्र योजनेंतर्गत विविध विभाग /कार्यालय यांना निधी वितरीत करणेबाबत. पर्यटन व सांस्कृतिक कार्य
80 ) मंत्रालय विस्तार इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील दालन क्र. 229 मधील मा.प्रधान सचिव, पर्यटन यांच्या दालनाचे नुतनीकरण करण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. पर्यटन व सांस्कृतिक कार्य
81 ) सन 2022-23 या वित्तीय वर्षातील अर्थसंकल्पित तरतुद वितरीत करण्याबाबत... सहायक अनुदान नगर विकास
82 ) पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. कडील गठीत संचालक मंडळाच्या रचनेमध्ये 1 संचालक पद निर्माण करून त्या पदावर महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे यांची नियुक्ती करणेबाबत. नगर विकास
83 ) केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत गडहिंग्लज नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. (रु.46.62 कोटी) नगर विकास
84 ) मुंबई मेट्रो 2-अ, 2-ब, आणि 7 प्रकल्पांकरीता न्यु डेव्हल्पमेंट बँककडून प्राप्त कर्जाची रक्कम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास वितरीत करण्याबाबत. (सन 2022-23) नगर विकास
85 ) बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्याबाबत. (सन 2022-23) नगर विकास
86 ) मुंबई मेट्रो 2-अ, 2-ब, आणि 7 प्रकल्पांकरीता एशियन डेव्हल्पमेंट बँककडून प्राप्त कर्जाची रक्कम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास वितरीत करण्याबाबत (सन 2022-23). नगर विकास
87 ) मागणी क्र. झेडएच-3,लेखाशिर्ष-2402ए 219 आदर्शगांव संकल्प व प्रकल्प समितीच्या कार्यालयीन खर्चासाठी सन 202२-202३ चे अनुदान वाटप करण्याबाबत (कार्यक्रम). मृद व जलसंधारण
88 ) महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी नाशिक या कार्यालयातील 24- पेट्रोल तेल वंगण उपशीर्षाखालील रु. 68131/- इतक्या रकमेची प्रलंबित देयके सन २०२2-23 मध्ये अदा करण्यासाठी वित्तीय मान्यता प्रदान करणेबाबत... जलसंपदा
89 ) अधीक्षक अभियंता, विदर्भ जलविद्युत व उपसा सिंचन मंडळ, नागपूर यांचे कार्यालय व त्याअंतर्गत 4 विभागीय व 11 उपविभागीय कार्यालयांतील नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.1.03.2023 ते दि.31.08.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. जलसंपदा
90 ) मुख्य अभियंता (विद्युत), जलविद्युत प्रकल्प, मुंबई यांच्या अधिपत्याखालील अधीक्षक अभियंता, कोयना (विवयां) संकल्पचित्र मंडळ,पुणे हे कार्यालय व त्यांच्या अंतर्गत 2 विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01.03.2023 ते दि.31.08.2023 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत. जलसंपदा
91 ) वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील 11 बॅरेजेसच्या रु.787.15 कोटी इतक्या किंमतीच्या प्रस्तावास व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत. जलसंपदा
92 ) महाराष्ट्र पर्यावरण व अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (मीत्रा), नाशिक या संस्थेने आयोजित केलेल्या प्रशिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी या संस्थेला वेतनेतर अनुदान वितरीत करण्याबाबत . पाणीपुरवठा व स्वच्छता
93 ) अर्थसंकल्पिय अनुदान 20२2-23 संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत निधी वितरीत करणेबाबत... पाणीपुरवठा व स्वच्छता
94 ) अर्थसंकल्पीय अनुदान २०२२-२०२३ मागणी क्र. वाय-०३, २२३५, सामाजिक सुरक्षा व कल्याण (योजनेत्तर) (२२३५ २४२१) पाणीपुरवठा व स्वच्छता
95 ) संचालक, नागरी संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई हे अस्थायी पद व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील 132 अस्थायी पदे अशा एकूण 133 अस्थायी पदांना मुदतवाढ मिळणेबाबत. दि.01.03.2023 ते दि.31.08.2023. गृह
96 ) PFMS प्रणाली अंतर्गत सुरक्षाविषयक खर्च योजनेचा केंद्र व राज्य हिश्श्याचा निधी सदर योजनेच्या SNA खात्यामध्ये जमा करण्याबाबत. गृह
97 ) मागणी क्र.- बी-1, मुख्यलेखाशीर्ष 2055- पोलीस अंतर्गत अनुदानाचे पुनर्विनियोजन. गृह
98 ) मुंबई सीसीटीव्ही प्रकल्पाचा कार्यान्वयन देखभाल दुरुस्तीच्या (operation Maintenance) 6 व्या वर्षाच्या कालावधीसाठी येणा-या रु.90,35,58,993/- (जीएसटी वगळून) इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत गृह
99 ) राज्यातील पोलीस निंयत्रण कक्षांचे आधुनिकीकरण (डायल-112) प्रकल्पासाठी निधी वितरीत करणेबाबत. गृह
100 ) महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-2021 अनुषंगाने मागणी विषयक प्रोत्साहने वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत. गृह
101 ) उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण या कार्यालयाचे थकीत भाडे फरक रक्कम व थकीत भाडे अदा करण्यासाठी येणा-या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत... गृह
102 ) येरवडा कारागृह मुद्रणालय, पुणे यांचे प्रलंबित देयक अदा करण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत. गृह
103 ) केंद्र पुरस्कृत उज्ज्वला व स्वाधार योजना विलीन करुन केंद्र पुरस्कृत शक्ती सदन योजना राज्यामध्ये राबविण्याबाबत. महिला व बाल विकास
104 ) भाषा संचालनालयाच्या आस्थापनेवरील भाषा अधिकारी(हिंदी)गट-ब (राजपत्रित) यासंवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक 01.01.2011 ते दिनांक 01.01.2023 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची. मराठी भाषा
105 ) भाषा संचालनालयातील सहाय्यक भाषा उप संचालक (अनुवाद व शब्दावली) गट-ब (राजपत्रित) या संवर्गातील अधिकाऱ्यांची अनुक्रमे दिनांक 01.01.201९ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची. मराठी भाषा

सौजन्य : महाराष्ट्र शासन पोर्टल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.